अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरङुपरहिट जोड्या आहेत. यातील काही कपल्स तर नेहमीच लाइमलाइट मध्ये असतात. सिंघम अभिनेता अजय देवगण व काजोल ही देखील एक ब्यूटीफुल आणि सुपरङुपरहिट जोडी आहे. या दोघांचीही केमिस्ट्री खूप दिलचस्प आहे. एकीकडे अजय देवगण एकदम शांत स्वभावाचा आहे. तर दुसरीकडे काजोल ही अतिशय बोलबच्चन स्वभावाची आहे.

ajay 3 jpg

काजोल ही घरात सर्वांत जास्त बोलते, हे मुलाखतीमध्ये अजय देवगण ने स्वतः सांगितले आहे. त्यामुळे जेव्हा काजोल लग्न झाल्यावर जेव्हा नवीन- नवीन घरात आली, तेव्हा तिला आपल्या सासू सोबत प’ट’वू’न घेताना थोङे अ’व’घ’ड गेले. मात्र त्यानंतर त्यांच्यात सर्व काही ठीक झाले. तर मित्रांनो आपल्या काजोलने अशी कोणती जादू केली की तिचे वीणा देवगण सोबत छानपैकी ज’मू लागले.

See also  'तारक मेहता...' मध्ये थांबवले गेले पोपटलालच्या पत्नीचे स्वागत, पोपटलालने केला ध'क्कादायक खुलासा...

अभिनेत्री काजोल ही जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा आपल्या सासरी आली, तेव्हा सुरूवातीला तिला देवगण फॅमिलीसोबत मिसळून घेण्यासाठी थोडे कठीण गेले. त्यानंतर काजोल ला तिच्या सासूने अशाप्रकारे स’पो’र्ट केला की, त्या दोघींचे एकमेकींसोबत अगदी साखरेप्रमाणे जमायला सुरुवात झाली.

ajay 4 jpg

काजोलने आपल्या एका मुलाखतीमध्ये आपला सासरच्या अनुभवाचे काही किस्से शेयर केले आहेत. या दरम्यान तिने सांगितले की, लग्नाच्या काही दिवसांनंतर तिला देवगण फॅमिलीसोबत राहताना अनेक अ’ड’च’णीं’चा सामना करावा लागला. असे यामुळे घ’ङ’त होते, कारण काजोलचे नेचर तिच्या सासरच्या लोकांपेक्षा थोडे वेगळेच होते.

काजोल ही दि’ल’खु’ला’स’प’णे बोलणारी होती. तर देवगण फॅमिली मधील सर्व लोक हे शांत आणि सौम्य स्वभावाचे होते. याच कारणामुळे ती आपल्या सासरी नवीन असताना जास्त काही बोलत नव्हती आणि स्वतःच्या मर्जीने किचनमधून काही आणायला देखील जात नव्हती.

See also  खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर...

ajay 6 jpg

काजोल म्हणते की मी लग्नानंतर सासूबाईंना मम्मी नाही तर आं’टी असेच म्हणायची. यावर पण त्या कधीच काही बोलल्या नाहीत. मात्र एकदा वीणा देवगण यांच्या एका मैत्रिणीने काजोल वर सासूला आं’टी म्हणण्यावर सुनावले. तर तेव्हा वीणा देवगण यांनी काजोलची बाजू घेत मैत्रीणीला म्हटले की, ती जेव्हा मम्मी बोलेल, तेव्हा मनापासून बोलेल.

तुम्हांला माहित आहे का, काजोल व अजय देवगण यांची जोडी लोकांचे रिलेशनशिप मजबूत ठेवण्यासाठी एक आदर्श आहे. त्यामुळे लोक त्यांना खूप पसंद करतात. या दोघांचेही नाते सुंदर तर आहेच. त्याचबरोबर काजोल व अजय देवगण हे दोघेही एक चांगले आई- वडील आहेत.

ajay 5 jpg

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'तारक मेहता...' मधील हे कलाकार अजूनही आहेत अविवाहित, बबिताजी तर...

Leave a Comment

close