सतत वा’दग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचे हॉ’ट अवतारातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल…
बॉलीवूड मध्ये एक अभिनेत्री अशी आहे की ती सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी मुळे चर्चेत असते. कधी मुंबई मध्ये तिचे महानगरपालिका घर आणि ऑफिस ची जागा पाडते तेव्हा महाराष्ट्राविषयी वा’दग्रस्त वक्तव्य करते तर कधी देशातील कोणत्याही संवेदनशील गोष्टी वर. बरं एवढेच नाही तर दुसऱ्याला संस्कृती चे रक्षण किंवा जतन करा.
भारतीय संस्कृतीचे आपन जतन करायला हवीच वगैरे वगैरे. तर हीच अभिनेत्री आता पुन्हा सोशल मिडियावर चर्चेत आहे. ते ट्रो’ल, व्हायरल च्या रुपात. तर तिचे नाव आहे कंगणा राणावत. आता कळले असेल म्हणून तुम्हाला तिच्या बद्दल आधी वरच्या गोष्टी सांगितल्या.
सोशल मिडीयावर सतत काही न काही वा’दग्रस्त विधान करणारी कंगणा आता कोणत्या विधानासाठी नाहीतर वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेली आहे. होय, कंगनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही सुपर ग्लॅमर अँड हॉ’ट फोटो शेअर केले आहेत. आता तिचे हे फोटो खूपच हॉ’ट आणि से’क्सी आहेत.
त्यामुळे काहींना ते आवडत नाहीत. पण तिचे हे सेक्सी फोटो जवळच्या हक्काच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून, या फोटोंवर कमेंट अँड लाईक्स चा पाऊस पडत आहे. आच दरम्यान काही सभ्य भाषेत भारतीय संस्कृती जप अशी तिला कमेंट द्वारे शिकवण ही देत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा ने फोटो सोशल मिडीयावर शेयर केले रे केले ते प्रचंड व्हायरल झाले. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कंगना कोर्सेट ब्रालेट आणि पँटमध्ये दिसतेय. या लूक मध्ये ती अतिशय मादक अँड ग्लॅमर्स दिसत आहे. कंगनाच्या या मादक अदांनी फॅन्स अक्षरशः हा घायाळ झाले आहेत. तिचे चाहते मात्र प्रचंड खुश दिसत आहेत. जे कॉमेंट वरून लक्षात येत आहे.
बरं याच वेळी काही युजर्स ने केलेल्या कमेंट पण खूप चर्चात येत आहेत. ज्यातली एक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका यूजर्सने कंगनाला या लूक वरून चांगलेच ट्रो’ल केले आहे. “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कंगना, इतके वाहयात कपडे यार, असे एका युजरने लिहिले. तर, एकाने ‘ओह… संस्कार आणि संस्कृतीवर तूच भाषण देतेस ना?’ असे अन्य सवाल केलं आहेत. म्हणजे बघा तिचे जेवढे चाहते आहेत तेवढे तिला नाकारणारे सुद्धा आहेत. ते तर सगळीकडे सगळ्यांचेच असतात.
सध्या कंगणा परदेशात तिच्या एका आगामी शूट साठी गेलीय असे म्हंटले जात आहे. तेव्हा तिथले हे सर्व फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केलेली आहेत. तर अश्याच बॉलीवूड मध्ये घडणाऱ्या चर्चेत ल्या गोष्टी आम्ही आपल्या साठी घेऊन येतच राहू. काळजी घ्या, सुरक्षित रहा. वाचत रहा स्टार मराठी.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.