अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक गर्ल जी नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. आपले वैयक्तिक मत मांडण्यावर ती सदैव ठाम असते. अशीच ही पंजाबी कुङी अभिनेत्री कंगना राणौत.

Kangana%2BRanaut%2Bposes%2Bon%2Bthe%2Bstage%2Bduring%2Bthe%2Btrailer%2Blaunch%2Bof%2BBollywood%2Bfilm%2B%2527Manikarnika%2BThe%2BQueen%2Bof%2BJhansi%2527%2Bin%2BMumbai

हिला देशातीलच नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यातील लोक देखील ओळखतात. सोशल मीडियावरील ट्विटर वरील तिच्या रोखठोक ट्वीटमुळे तर ती बरेचदा वादाच्या कचाट्यात सापडते. पण तरीही कंगनाची खासियत ही काही निराळीच आहे. तिच्याशी पंगा घेण्याआधी तर प्रत्येकजण दहा वेळा विचार अवश्य करेल.

अभिनेत्री कंगना राणौत ही आपल्या सोशल मीडियावर सदैव एक्टिव असते. ती आपले सगळे अपडेट्स हे पोस्ट व व्हिडिओजद्वारे शेयर करते. आपल्या बिनबुङी विधानांमुळे प्रसिद्धीत असणारी कंगना राणौत हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये चक्क कंगना मातीच्या भांड्यांची खरेदी करताना दिसत आहे.

या व्हिडिओला तिच्या फॅन पेजवर सुद्धा शेयर केले आहे. अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या या व्हिडिओ पोस्ट वर रिट्वीट करत म्हटले आहे की, “शेवटी रात्रीची शिफ्ट संपली. मातीची खूप सुंदर भांडी विकत घेतली. मध्यप्रदेश वर प्रेम करण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी बऱ्याच अप्रतिम गोष्टी आहेत. ज्या आपल्याला मोहात पाडतील.”

See also  लग्ना अगोदर सायरा बानोला भेटण्यासाठी अभिनेता दिलीप कुमार दररोज रात्री मुंबईहून चेन्नईला जात असे, कारण...

सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना राणौतच्या या व्हिडिओला खूप पसंत केले जात आहे. तर यावर तिचे फॅन्स आपली प्रतिक्रिया देखील देत आहेत. कंगना सध्या मध्यप्रदेश मध्ये आपल्या एक्शन- थ्रिलर धाकङ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती एका एजंट ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे निर्देशन रजनीश घई करत आहेत.

2020 6$largeimg 1185061840

तर त्याचे निर्माते सोहेल मकलई आहेत. तर या फिल्मचे निर्देशक ए. एल. विजय यांच्या निर्देशानामध्ये झालेली तमिळनाडू ची दिवंगत मुख्यमंत्री व अभिनेत्री जयललिता ची बायोपिक “थलाइवी” मध्ये जयललिताची भूमिका साकारताना दिसेल. याशिवाय कंगना “तेजस” या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'तारक मेहता...' मालिकेवर या मोठ्या कारणामुळे खूपच संतापलाय जेठालाल, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment