एकदा प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री करिश्मा कपूरने पतीवर लावले होते खूपच गंभीर आरोप, कारण ऐकून थक्क व्हाल!
एकेकाळी आपल्या पहिल्या लग्नाच्यानंतर करिश्मा कपूरला खुप साऱ्या गोष्टींचा प’श्चा’ता’प झाला होता. मुळात तिच्या लग्नानंतर अवघ्या काही काळातच तिला तिचा पती संजय कपूर याच्यापासून काडीमोड घ्यायचा होता परंतु त्यावेळी दोघांनाही त्यांच्या जन्मलेल्या मुलांमुळे घ’ट’स्फो’ट घेता येऊ शकला नाही.
मुलांच्या एकत्र संगोपनासाठी करिश्माला नाईलाजाने संजय कपूरसोबत तब्बल ९ ते १० वर्षे सोबत काडावी लागली. करिश्माला बाॅलीवुडमधे एक हरफनमौला अभिनेत्री, नृत्याच्या अदाकारीची भन्नाट अभिनेत्री म्हणूनदेखील ओळखल्या जातं.
अर्थातचं तिने सिनेमांचा एक दौर गाजवला आहे, हे आपल्या सर्वांना माहितचं आहे. करिश्मा कपूर सोशल मीडियावरही बऱ्याचदा एॅक्टिव्ह असते. सिनेमांपासून दूर राहतं असलेली करिश्मा सध्या तिच्या मुलांबाबत फारशी काळजी घेऊन राहत असल्याचं पहायला मिळतं.
मध्यंतरी करिश्याने एका वेबसिरीजमधून आपल्या कलाकृतीची जादू पुन्हा दाखवत या वेबसिरीजमधूनही प्रेक्षकांची वाहवाही लुटली. या वेबसिरीजचं नावं होतं, “में’ट’ल’हु’ड”. एका वेळी खऱ्या अर्थानं बाॅलीवुड सिनेमाला एका हाती आपल्या अभिनयाने तारणारी ही अभिनेत्री होती यात काहीच शं’का नाही.
तिच्या सर्वात यशस्वी कारकीर्दीच्या दरम्यान पुढे वाटचाल सुरू राहत असताना एक गोष्ट तिच्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठ्या घडामोडी निर्माण करून गेली. ती गोष्ट म्हणजे, तिचा संजय कपूर यासोबत झालेला विवाह.
करिश्माच्या आयुष्यात संजयने तिला प्रचंड त्रास दिल्याचा खु’ला’सा स्वत: करिश्मानेच केला आहे. घरात छोट्याश्याही गोष्टींवरून तिचा पती तिच्यावर अ’त्या’चा’र करायचा असंही ती म्हणाली. एकदा तर थेट सासूकडून करिश्माला मा’र’ही खावा लागला होता.
इतकचं नाही तर केवळ करिश्माच्या प्रसिद्धीला आणि तिच्या स्टेटसला पाहून संजयने तिच्याशी लग्न केल्याची गोष्ट करिश्माला लग्नाच्या काही काळानंतर समजली. करिश्माने हेदेखील सांगितले होते की, संजय कपूर तिच्यावर मेंटल आणि फिजिकल टा’र्च’र’सु’द्धा करण्याचा प्रयत्न करतो.
या सर्व प्रकरणानंतर करिश्माचे वडील रणधीर कपूर थेट म्हणाले होती की, मी या लग्नाच्या वि’रो’धा’त होतो. परंतु मुलीच्या ह’ट्टा’खा’त’र हे लग्न करावं लागलं. शिवाय एखाद्या थर्ड क्लास माणसाच्या बंधनात माझ्या मुलीने रहायची गरज नाही.
आम्ही कपूर कुटूंबात जन्मलो आहोत. रणधीर कपूर यांनी यावेळी हा खु’ला’सा’ही केला होता की संजय कपूर हा दुसऱ्या स्त्री सोबत राहतो आहे. आणि करिश्मा एक चांगली आई असल्यामुळे मुलांच्या आई-वडीलांच्या घ’ट’स्फो’टा’मु’ळे त्यांच्या भवितव्यातील जडणघडणीवर परिणाम होऊ नये याकरता तिने पुढील काही काळ हा संजय कपूरसोबत एकत्र सहवासात घालवला.
एवढ सगळं झाल्यानंतर जेव्हा आता करिश्मा वेगळी राहते आहे, तेव्हाही ती आपल्या मुलांना अधुनमधून वडील संजय याच्या भेटीला त्यांना पाठवत असते. करिश्मा कपूर ही दोन मुलांची आई आहे.
दिवाळीच्या मुहुर्तावरदेखील बऱ्याचदा ही मुले वडीलांकडेच असतात. करिश्मा सध्याही सिंगल पॅरेंट म्हणूनच राहते आहे. दुसरीकडे घट’स्फो’टा’च्या काही दिवसांनंतरच संजय कपूरने दुसरं लग्न केलं आहे.
प्रिया सचदेव या पत्नीकडून संजय कपूरला एक मुलगीदेखील आहे. बाॅलीवुडमधे आजवर अनेक घ’ट’स्फो’ट झाले असतील परंतु केवळ मुलांच्या भवितव्याचा विचार करून स्वत:च्या मालकीचा खुप सारा पैसा, प्रसिद्धी, प्रेम जवळपास सर्वकाही असतानादेखील करिश्मा कपूरने मुलांना स्वत:च्या कुटुंबाचं अर्थात आई-वडीलांच प्रेम आणि त्यांच्या जडणघडणीतील संवादाच खरं रूप देण्याकरिता जे काही केलं, ते नक्कीच एकमेवाद्वितीय आहे असं म्हणावं लागेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!