अभिनेत्री कतरिना कैफने केले सलमान खानवर आरोप, म्हणाली सलमानने सेटवर…
टेलिव्हिजनवरील सर्वांचा लोकप्रिय असा कॉन्ट्रोवर्शियल शो बिग बॉस च्या विकेंड का वार मध्ये बॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हे सहभागी होणार आहेत. हे दोघेही आपला आगामी चित्रपट “सूर्यवंशी” च्या प्रमोशनसाठी पोहोचणार आहेत. यादरम्यान बिग बॉस च्या सेटवर धम्माल, मजा- मस्ती आणि मनोरंजनाचा तङका वाढवण्यासाठी शो चा होस्ट सलमान खान हाच खूप मस्ती मूङ मध्ये दिसणार आहे.
हल्लीच बिग बॉसचा एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ ही सलमान खानवरूनच काही आरोप सुद्धा करणार आहे. या व्हिडिओ मध्ये कतरिना रोहित शेट्टीला सांगताना दिसते की, सलमान हा सेटवर नेहमीच उशीरा पोहोचतो, त्याने कृपया सेटवर लवकर पोहोचावे. कतरिना च्या आरोपांवर सलमान खान निमूटपणे “कबूल है” असे म्हणतो. या शो मध्ये कतरिना कैफ ने सलमान खान सोबत खूप धम्माल केली आहे.
यादरम्यान ती सल्लू भाईसोबत मजेदार गेम खेळताना दिसली. तसेच त्यानंतर कतरिना चे आरोप सलमानने मान्य केल्यावर त्याला तेथेच शिक्षा झाली. बिग बॉस च्या मंचावर त्याने शिक्षा म्हणून एका हाताने पुशअप केले. त्यानंतर कतरिना कैफ जेव्हा सलमानला स्वतःसाठी गाणे म्हणायला सांगते. तेव्हा तो तिच्यासाठी “ओ मेरे दिल के चैन” हे गाणं म्हणतो आणि मजेशीर ङान्स सुद्धा करतो. सलमानचा विनोदी ङान्स पाहून कतरिना खूप हसते.
बिग बॉस च्या मंचावर कतरिना कैफ अतिशय साधारण मेकअप मध्ये फिकट निळ्या रंगाच्या साङीत आली होती. यामध्ये ती खूपच सालस व सुंदर दिसत होती. कतरिना रोहित शेट्टी सोबत आपल्या “सुर्यवंशी” सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.