तब्बल तीन लग्न करूनही या अभिनेत्रीच्या घरात घुसला हा व्यक्ती, पुढे जे झाले ते ऐकून विश्वासच बसणार नाही…

मित्रांनो आपण एखाद्या स्टार्सचे फॅन असणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र आपण त्या व्यक्तीला पाहण्यासाठी, त्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी किती उतावळे होतो बरं. आपल्याला बरेचदा आपण स्वतः काय करत आहोत, हे समजत देखील नाही.

असेच काहीसे हॉलीवुड मधील ही सुपरस्टार किम कदर्शिया हिच्या सोबत देखील घङले आहे. एका व्यक्तीने हिचा पती असल्याचे सांगितले आहे. त्या व्यक्तीला या अभिनेत्रीच्या घरात घु’स’ण्या’चा प्रयत्न करताना पकडले गेले आहे. मीडिया रिपोर्टस् च्यानुसार असे म्हटले जाते की, तो किम च्या घरात ङोकावून तो तिची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करत होता.

Kim Kardashian Posts About Focusing on Herself Amid Kanye West Split

त्या व्यक्तीने किमच्या जवळ जाण्याचा केला होता प्रयत्न : मीडियाच्या माहितीनुसार हिङन हिल्स मध्ये किम च्या घराच्या गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तेव्हा अचानकपणे कर्मचाऱ्यांच्या मदतीने किम ला भेटण्याच्या आधीच त्याला तिथे पकडण्यात आले. त्याला पकडल्यानंतर त्याने दावा केला की, मी किम चा एक्स पती आहे.
त्या व्यक्तीने सांगितले की, किमला भेटण्यासाठी तो आतमध्ये जात होता. त्या व्यक्तीवर विचित्र प्रकारे सुपरस्टारच्या घरात घुसण्याचा आ’रो’प लावला गेला. मात्र त्यानंतर त्याला सोडण्यात आले.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड खलनायकाचे या अजब कारणामुळे झाले होते नि’ध’न, कारण विश्वासच बसणार नाही…

file 20200421 104242 iv557x.jpg?ixlib=rb 1.1.0&q=45&auto=format&w=1200&h=1200

 

तुम्हांला ठाऊक आहे का, किम मागील काही दिवसांपासून आपल्या घ’ट’स्फो’टा’सं’बं’धि’त बरीच चर्चेत आहे. 19 व्या वर्षी लग्न करणारी किम हीने आतापर्यंत तीन विवाह केले आहेत.

तिसऱ्या पतीसोबत देखील झाला तिचा घ’ट’स्फो’ट : हल्लीच किम चा आपल्या तिसऱ्या पतीसोबत देखील घट’स्फो’ट झाला आहे. तिच्या तिसऱ्या पतीचे नाव कान्ये वेस्ट असे आहे. त्याचसोबत दोघांच्याही सहा वर्षांपूर्वी लग्नाचा अंत झाला आहे.

6701c001 73b8 4799 b913 8ba552c3b63d 02 GTY 1176442439

या कपलच्या नात्यात बरेच उतारचढाव आले आहेत. मात्र मागील काही कालावधीपासून त्यांच्या नात्यात काही सुरळीत चालू नव्हते. अशा परिस्थितीत या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  सुशांतसिंह राजपूतवर येतोय "सु'सा'ई'ड ऑर म'र्ड'र" हा सिनेमा, हुबेहूब सुशांत सारखा दिसतो या सिनेमातील अभिनेता...

Leave a Comment