मृ’त्यूनंतर देखील मागे करोडोंची संपत्ती सोडून गेल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर…

“देह हा असला किती जरी सुंदर तरीही तो शेवटी मातीतच मिसळून जाणार.” खरं आहे ना मित्रांनो…. जन्म आणि मृ’त्यू यांतील सांगङ ना आपल्याला कधी सोडवता आली आणि नाही कधी येणार. कुणाला कधी आणि केव्हा जन्म द्यायचा किंवा कुणाला कधी आणि कोणत्या स्वरूपात म’र’ण द्यायचे हे सर्व तर त्या परमेश्वराच्या हातात असते. आपण तर फक्त त्याच्या हातातील एक चालतं- बोलतं खेळणं आहोत. परंतु या खेळण्याची चावी मात्र त्या देवाकडे आहे.

माणूस जन्माला येऊन अपार मेहनत करतो. नाव, प्रसिद्धी, संपत्ती- मालमत्ता हे सर्व काही मिळवण्यासाठी तो अगदी स्वतःच्या जीवाचं रान करतो. परंतु आपली वेळ संपली की सारे काही मागेच सोडून जातो, हे देखील तितकेच कटु सत्य आहे. बॉलीवुड विश्वातील अशाच काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावलं. परंतु सरतेशेवटी त्यांचे नि’ध’न झाले. या अभिनेत्रींची आजही कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तर त्या अभिनेत्री नेमक्या आहेत तरी कोण? काय बरं आहे यांची ओळख, चला आपल्या या लेखातून पाहूया.

READ  वयाच्या चाळीशीत देखील या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, ही अभिनेत्री तर वयाच्या 43 व्या वर्षी...

navbharat times

श्रीदेवी : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये ‘चमचमती चांदणी’ या नावाने ओळखली जाणारी ही अभिनेत्री श्रीदेवी. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईतील एका हॉटेलातील बाथरूम टब मध्ये पाण्यात बुडून तिचा मृ’त्यू झाला. श्रीदेवी हे जग तर कायमचं सोडून गेली. परंतु जाताना तिने आपले पती बोनी कपूर आणि आपली मुलगी जान्हवी कपूर यांच्यासाठी 247 करोङोंची संपत्ती मागे ठेवून गेली.

divya 1 1

दिव्या भारती : वयाच्या 19 व्या वर्षांत तर आपण या जगात हे सुंदर आयुष्य जगायला शिकतो. परंतु छोटीशी- क्यूटशी अभिनेत्री दिव्या भारती मात्र आपल्या 19 व्या वर्षांतच स्वर्गवासी झाली. जे मोठमोठ्या अभिनेत्रींना देखील जमले नाही, ते हिने अगदी लहान वयातच करून दाखविले. आजही तिचे चित्रपट पाहताना तिचा तो गोंडस चेहरा नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही.

READ  या ध'क्कादायक कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनशी केल होत लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

एका प्रसंगात दिव्या भारती हीचा दुर्दैवाने मृ’त्यू झाला आणि ती हे जग सोडून गेली. परंतु आपल्यामागे ती 50 करोडोंची संपत्ती ठेवून गेली आजच्या तारखेला या संपत्तीची कितीतरी पटीने जास्त किंमत आहे.

77037442

सौंदर्या : बॉलीवुडचा ब्लॉकबस्टर चित्रपट “सूर्यवंशम” या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांसोबत सौंदर्याला आपण पाहिले आहे. हिचा मृ’त्यू आठवला, तर आजही अक्षरशः अंगावर का’टा उभा राहतो. भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकांच्या प्रचारासाठी करीमनगर येथे येताना ती हेलिकॉप्टर अ’प’घा’ता’त खूप वाईट स्थितीत मरण पावली.
आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत तिने तब्बल 144 चित्रपटांत काम केले. हे जग सोडून जाताना अभिनेत्री सौंदर्या 50 करोङोंची प्रॉपर्टी मागे ठेवून गेली.

रीमा लागू : ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिने एकापेक्षा एक अशा सुपरहिट चित्रपटांत भूमिका केली आहे. 2010 मध्ये हृ’द’य’वि’का’रा’च्या आ’जा’राने तिचे अकस्मात नि’ध’न झाले. “नामकरण” या टेलिव्हिजन वरील सिरियल मुळे तिला नाव मिळाले. आपल्या मृ’त्यू पश्चात तिने कुटुंबासाठी 15 ते 20 करोङोंची संपत्ती ठेवली आहे.

READ  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...

jiah designer

जिया खान : जिया खान ही टेलिव्हिजन सिरीयल मधील अतिशय फेमस अभिनेत्री होती. प्रेमप्रकरणातून धो’का मिळाला, म्हणून मनावर ताण आल्याने हिने आ’त्म’ह’त्या करून आपली जी’व’नया’त्रा सं’प’व’ली. तेव्हा ती फक्त 25 वर्षांची होती. बॉलीवुड मधील 3 चित्रपटांतून जिया आपल्या चाहत्यांच्या भेटीस आली होती. मृ’त्यूला क’व’टा’ळू’न या अभिनेत्रीने आपल्या आपल्या आईसाठी 10 ते 15 करोङींची संपत्ती ठेवली आहे.

Leave a Comment