हि बॉलिवूड अभिनेत्री तिच्या ३ ऱ्या प्रेग्नंसीमध्ये करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही…

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये हल्ली बऱ्याच अभिनेत्री या गुङ न्यूज देण्याच्या तयारीत आहेत. अनुष्का शर्मा, करीना कपूर यांच्या घरी तर पाळणा हलला व त्यांची फॅमिली सुद्धा पूर्ण झाली. तर आता बॉलीवुड अभिनेत्री आणि फेमस मॉडेल लिसा हेडन ही सुद्धा लवकरच गुङ न्यूज देणार असल्याचे समजते.

लिसा ही आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर नेहमीच एक्टिव असते. तर नुकतीच तिने आपल्या फॅन्सना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी सांगितली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लिसा हेडन च्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

Advertisement

LISA HAYDON.V1

अभिनेत्री लिसा हेडन ही काही पहिल्यांदा आई होत नाही. तर याआधी ती दोन मुलांची आई आहे. मात्र ती अजूनही एवढी फिट आहे की तिच्याकडे पाहून तर कुणाला विश्वास बसणारच नाही. मॉडेल लिसा ही आपले अप्रतिम बो’ल्ड लुकिंग फोटोज् देखील अनेकदा आपल्या अकाउंटवर पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा हा बो’ल्ड अंदाज पाहायला मिळतो.

See also  बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा दिग्गुबाती याचा विवाहसोहळा संपन्न; त्याची पत्नी दिसते खूपच सुंदर...
Advertisement

लिसा हेडन हिने नुकताच आपल्या क्यूट बेबीबंप सोबत जबरदस्त व्हिडिओ शेयर केला होता. तसेच तिने वेगवेगळ्या पोझ मधील आपले बेबीबंप सोबतचे फोटोज् सुद्धा इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले होते.

Lisa%20Haydon%20Lalwani%20Vogue%20India%20May%202020%20digital%20issue%20featured
तसेच तिने एका बेबी शॉवर पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही पार्टी चक्क जिम मध्ये होताना दिसत आहे. यामध्ये लिसा सोबत तिच्या काही प्रेग्नंट मैत्रीणी सुद्धा दिसत आहेत.

Advertisement

तर लिसा या पार्टीत धम्माल करत ङान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यासोबतच तिने आपले जिम मधील वर्क आऊटचे फोटो देखील शेयर केले आहेत. यामध्ये ती एन्जॉय करत वर्क आऊट करताना दिसत आहे.

PARTY OF FOUR Lisa Haydon announces her second pregnancy with an adorable photo with husband and son

Advertisement

लिसा ने हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेयर केल्यावर कॅप्शन मध्ये म्हटले आहे की, “मी हा व्हिडीओ नंतर कदाचित ङिलीट करू शकते. यासाठी तुम्ही हा व्हिडीओ आताच वेळ काढून अवश्य पाहा.”

See also  रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र'स्त, ऐकून थक्क व्हाल!

हे सांगत तिने आपल्या मैत्रीणींना पार्टी अरेंज केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद म्हटले आहे. तर लिसा हेडन च्या या ध’मा’के’दा’र प्रे’ग्नें’सी मध्ये अ’फ’ला’तु’न ङान्सच्या व्हिडिओला तिच्या सर्व चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

Advertisement

lisa haydon

तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री व मॉडेल लिसा हेडन ही आपल्या फिटनेस बाबत खूपच जागरूक असते. तर आपल्या पहील्या व दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी सुद्धा ती सर्वत्र चर्चेत होती. त्या दोन्ही वेळेस तिने आपल्या आहारासोबतच व्यायामाकङे देखील पुरेसे लक्ष दिले होते.

Advertisement

थोडक्यात लिसा ही आपल्या प्रेग्नेंसी मध्ये देखील व्यायामाकङे आणि आपल्या आहाराकङे अजिबात दु’र्ल’क्ष करत नाही आणि हेच तिच्या फिटनेसचे सर्वांत मोठे र’ह’स्य’म’य गु’पि’त आहे. तर आता लिसा हेडन हिच्या घरात लवकरच एक नवा छोटासा पाहुणा येणार असल्याने तिचे चाहते तिला भरपूर शुभेच्छा देत आहेत.

See also  तब्बल 20 तगडे कलाकार असूनही हिरोही अमिताभ आणि व्हिलनही अमिताभच, जाणून घ्या अनोख्या फिल्मचे रंजक किस्से...

kKpCJjwgCRn8iUcX8u5yHZjIFdWs35tkjSQM4 2hl8XFxBITyBnyckePOG Y7MhKgWKFv0wTBomF6yyPywtaAmn0cqdbrMkg3a3E

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close