पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर आज देखील राजेशाही जीवन जगत आहेत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, हि अभिनेत्री तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ज्यांच्या आयुष्यात चढ-उतार येत नाहीत, त्यांना आयुष्याचा गर्भितार्थ कदाचित कळणार नाही. कारण चढ उतार या नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या नेहमीच वेळेवर आलटी पलटी मारत असतात.

मग तो सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु या वेळी कोण अडचणीत चांगलं नियंत्रण आणतं, ते खूप महत्त्वाचं आहे.

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी सामान्य मुलीप्रमाणे आपले घर उभं केलेलं आहे. पण लग्न केल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं आणि काही कारणास्तव त्या काही अभिनेत्री ना घ’ट’स्फो’ट घ्यावा लागला. आज या अभिनेत्री एकट्या आहेत पण त्या धैर्याने त्यांचे सुखी आयुष्य जगतायत . चला तर मग अशाच पाच अभिनेत्रींची आज आपण ओळख करुन घेऊया…

See also  हे प्रसिद्ध बॉलीवुड कलाकार आहेत विवाहित, बॉलीवूड सिंगर अरिजीत सिंगची पत्नीला पाहून थक्क व्हाल!

f8c2fc747f8dbf74be637b632b2e1daa

पहिलं नाव करिश्मा कपूर . करिश्मा कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जिने प्रथम बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आणि चित्रपट कारकीर्द उत्कृष्ट केली होती. आपल्या कारकीर्दीच्या उंचीवर, तिने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. या विवाहातून करिश्माला दोन मुले देखील झाली.

पण वा’द’ग्र’स्त कारणांमुळे 2016 मध्ये दोघांमध्ये घ’ट’स्फो’ट झाला आणि ते वेगळे झाले. करिश्माने हार मानली नाही आणि तिचे सर्व लक्ष तिच्या मुलांवर केंद्रित केले. मुले मोठी झाल्यावर पुन्हा एकदा ते चित्रपटाच्या पडद्याकडे वळली. या वर्षाच्या सुरुवातीला तिची ‘मेंटलहुड’ वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. ज्यात तिने अभिनय केला.

Malaika Arora graces Miss Diva 2018 %2812%29

मलायका अरोरा : फेमस मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराने अरबाज खानशी लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षांत सर्व काही व्यवस्थित चालले, परंतु नंतर वाद वाढू लागला.

See also  या कारणामुळे ऐश्वर्या रायने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दिला होता न'कार, कारण...

यानंतर अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दहा वर्षानंतर दोघेही विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा आपल्या आईबरोबर राहतो. घ’ट’स्फो’टा’नंतर मलायका अजिबात हतबल झाली नाही. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Sangeeta Bijlani Bollywood actress in Hyderabad 4

संगीता बिजलानी : संगीता बिजलानीचं एकेकाळी नाव सलमान खानशी खूप जोडले गेले होते. पण तिने क्रिकेटर अजरुद्दीनशी लग्न केले. संगीता आणि अझरचे नाते फार काळ टिकले नाही आणि २०१० मध्ये दोघांनीही घ’ट’स्फो’ट घेतला. आज संगीता एकटीच सुखी आयुष्य जगत आहे. कधीकधी ती अजूनही सलमानबरोबर स्पॉ’ट होते.

Manisha Koirala EPS

मनीषा कोईराला : 90 च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केले. तथापि, काही दिवसांनंतर त्यांचे संबंध बिघडू लागले. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षानंतर मनीषा आणि सम्राटचा घ’ट’स्फो’ट झाला.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...

काही काळ फिल्मी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर मनीषाने पुन्हा कमबॅक केले. गेल्या वर्षी ती ‘प्रस्थाननाम’ या चित्रपटात दिसली होती. यंदा तिची ‘मस्का’ वेब सीरिजही रिलीज झाली.

तर अश्या काही अभिनेत्री आहेत की ज्यांचा घ’ट’स्फो’ट जरी झालेला असला तरी एकट्या सुखी आयुष्य जगत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment