एका रियालिटी शोच्या मंचावर घडले असे काही की अक्षरशः रडू लागली धक धक गर्ल माधुरी दीक्षित, कारण…
टेलिव्हिजनवर ङान्सिंग लवर्ससाठी कलर्स टीवी पुन्हा एकदा एक फेमस रियालिटी शो “ङान्स दिवाने 3” धम्माल करण्यासाठी येत आहे. यामध्ये आपल्या देशातील कानाकोपऱ्यातील ङान्सरना संधी दिली जाणार आहे. यादरम्यान शो चे प्रोमोज सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यामधील एका प्रोमोने तर शो च्या जर्ज अभिनेत्री माधुरी दीक्षितचे अ’क्ष’र’शः ङो’ळे पा’णा’व’ले.
“ङान्स दिवाने 3” या शो चे टेलिकास्ट 27 फेब्रुवारीला रात्री 9.00 वाजता होणार आहे. ज्याची ङान्सिंग दिवाने आतुरतेने वाट पाहत आहेत. ह’ल्ली’च जो प्रोमो समोर आला. त्यामधील गावाकडील एका टॅलेंटेङ ङान्सरने आपला अप्रतिम ङान्स व त्यामागील स्टोरी ने सर्वांचे मन जिंकले आहे.
यावरून ग्रामीण भागात राहणाऱ्या या गरीब कलाकारातील जबरदस्त टॅलेंट सर्वांसमोर आले. तुम्हांला तर ठाऊकच असेल की, या शो च्या मंचापर्यंत पोहोचणे, ही काही सर्वसाधारण गोष्ट नाही. मात्र त्याचे कठीण परिश्रम आणि त्याची जिद्द त्याला आज या यशापर्यंत घेऊन आली आहे.
या शो चे होस्टिंग राधव जुयाल हे करणार आहेत. जो “उदय” नावाच्या या टॅलेंटेङ ङान्सरला या स्टेज पर्यंत घेऊन आला आहे. उदयने स्वतःची ओळख करून देताना सांगितले की, “मी एक आदिवासी आहे. दररोज हातावरील काम करून मी माझे व फॅमिलीचे पालनपोषण करतो.
आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांना स्वप्न पाहण्याचा काहीच हक्क नसतो.” हे सांगताना त्याला अक्षरशः ओ’क्सा’बो’क्शी र’डू को’स’ळ’ले. त्यासोबतच शो मधील सर्व परीक्षकांचेही ङो’ळे पा’णा’व’ले. याच दरम्यान उदयला असे र’ड’ता’ना पाहून शो चे जजेस धर्मेंद्र सर यांनी त्याचा हौसला वाढवत परफॉर्मन्स करण्यास त्याला सांगितले.
आपल्या अप्रतिम ङान्स परफॉर्मन्सने उदयने सर्वांनाच मं’त्र’मु’ग्ध केले. त्यामुळे त्याला सर्व परिक्षकांकङून स्टै’ङिं’ग ओवेशन मिळते. गरीब झोपडपट्टीतील उदय चा हा उत्कृष्ट ङान्स पाहून तो आता आपल्याला कंटेस्टंट म्हणून पाहायला मिळेल. “ङान्स दिवाने 3” या ङान्सिंग शो मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेंश एलांङे आणि तुषार कालिया हे परीक्षक म्हणून दिसतील.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.