“देवमाणूस” मालिकेत झालीय नव्या पात्राची एन्ट्री, पाहा कोण आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या झी मराठी वरील देवमाणूस ( devmanus ) ,ही मालिका सध्या खुप रोमांचक मूड मध्ये आहे. त्यातले सगळेच पात्र लोकप्रिय होऊन घराघरात पोचलेली आहेत. त्याच मालिकेत आता नवीन अभिनेत्री येणार आहे. जी अभिनेत्री आता काय करते याकडे सर्वांचं लक्षणे आहेत; ती अभिनेत्री कोण हेही जाणून घेऊ.

062953 list

देवमाणूस मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. दिव्या सिंगला डॉक्टर वि’रो’धा’त पुरेसे पुरावे मिळाले नसून अजितकुमार आता पोलिसांच्या तावडीतून सुखरूप सुटणार आहे. त्यामुळे दिव्या सिंगची कामगिरी तुर्तास थांबली असून तिने शूटिंगमधून नुकतेच पॅकअप करून घेतले आहे. आपण देवमाणूस मालिकेत आता दिसणार नाहीत असेच भाकीत तिने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते. त्यामुळे आता नेहा खानची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. नेहा खान च्या एक्झिटनंतर मात्र आता देवमाणूस मालिकेत एक आणखी ट्विस्ट येणार आहे.

See also  'तुला पाहते रे' मधील या अभिनेत्रीने केले आहे कौतुकास्पद काम, ऐकून तुम्हालाही गर्व वाटेल...

मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना “माधुरी पवार” ची एन्ट्री होणार आहे. होय ही तीच माधुरी पवार आहे जिने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री काडगावकर हिने साकारलेली वहिनीसाहेब म्हणजेच नंदिता गायकवाडची भूमिका साकारली होती. माधुरी पवार ने झी युवा वरील अप्सरा आली या शोचे विजेतेपद पटकावले होते. लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीला तिच्या वडिलांनीच प्रोत्साहन दिले होते.

devmanus

ज्या गावी काम त्या ठिकाणी माधुरी नृत्याचे धडे गिरवत होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मूळची साताऱ्याची असलेली माधुरी आपल्या खास लावणी नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. दिलखेचक अदा आणि चेहऱ्यावरील हावभाव याचमुळे मधुरीचे लावणी नृत्य खूपच लोकप्रियता मिळवून गेले.

टिक टॉक सारख्या अनेक व्हिडिओजमधूनही तिने सोशल मीडियावर चांगलाच धु’मा’कू’ळ घातला होता. नृत्यासोबतच अभिनयाचीही जाण तिला होती. तिची हीच आवड तिला तुझ्यात जीव रंगला मालिकेपर्यत घेऊन आला. यातून तिने विरोधी पात्र साकारले होते.

See also  या फोटोतल्या चिमुरडीला ओळखलं का ? इंडियन आयडॉल या रियालिटी शो मधून ती पोहचली जगभरात...

madhuripawarofficial 115667331 2680037542272612 4853949313317260665 n

मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना “माधुरी पवार” ची एन्ट्री होणार आहे. होय ही तीच माधुरी पवार आहे जिने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री काडगावकर हिने साकारलेली वहिनीसाहेब म्हणजेच नंदिता गायकवाडची भूमिका साकारली होती. माधुरी पवार ने झी युवा वरील अप्सरा आली या शोचे विजेतेपद पटकावले होते.

लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीला तिच्या वडिलांनीच प्रोत्साहन दिले होते. ज्या गावी काम त्या ठिकाणी माधुरी नृत्याचे धडे गिरवत होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मूळची साताऱ्याची असलेली माधुरी आपल्या खास लावणी नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती.

4e877ef8f8191ec18173ec3408fb3fdc

दिलखेचक अदा आणि चेहऱ्यावरील हावभाव याचमुळे मधुरीचे लावणी नृत्य खूपच लोकप्रियता मिळवून गेले. टिक टॉक सारख्या अनेक व्हिडिओजमधूनही तिने सोशल मीडियावर चांगलाच धु’मा’कू’ळ घातला होता. नृत्यासोबतच अभिनयाचीही जाण तिला होती. तिची हीच आवड तिला तुझ्यात जीव रंगला मालिकेपर्यत घेऊन आला. यातून तिने विरोधी पात्र साकारले होते.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नविधींना झाली सुरुवात, पाहा मनमोहक मानसी नाईकचे फोटो...

देवमाणूस मधील या नव्या पात्राच्या प्रवासाला खूप शुभेच्छा. कारण तो प्रवास आता थांबणे शक्य नाही. सगळ्या टीम ला प्रचंड शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment