‘धडकन’ चित्रपटातील या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे फक्त या घटनेमुळे झाले होते करिअर बर्बाद, कारण ऐकून थक्क व्हाल…
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, जी बर्याच काळापासून चित्रपटांपासून गायब आहे आणि फिल्म इंडस्ट्रीच्या चकाकीपासून अंतर बनवित आहे, तिची काही ताजी छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिमा चौधरी ने वर्ष 1997 मध्ये बॉलिवूडमध्ये ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. परदेस या चित्रपटात महिमा चौधरीने एका खेड्यातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटामुळे प्रेक्षक तिच्या वर इतके प्रेम करत होते हि महिमा चौधरी पडद्यावर दिसली कि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटत होते.पहिल्याच चित्रपटातून महिमाला बरीच प्रसिद्धी मिळाली. परंतु काही वर्षांनंतर अचानक ती बॉलिवूड पासून दूर झाली.
आता नुकताच महिमा चौधरी ने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड पासून दूर जाण्याच्या कारणाबद्दल बोलली आहे. महिमा ने सांगितले कि 1999 च्या सुमारास जेव्हा महिमा चौधरी अजय देवगन आणि काजोल सोबत ‘दिल क्या करे’ चित्रपटाचे शूटिंग करत होती तेव्हा तिच्या सोबत एक भ’यं’क’र घटना घडल्याचे तिने सांगितले.
महिमा ने या मुलाखतीत पुढे बोलताना सांगितले कि जेंव्हा ती ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंग साठी बंगळुरू मध्ये होती तेंव्हा तेथे तिच्या कारला एक ट्रकने जोरदार धडक दिली. ही कार आणि ट्रक ची ट’क्कर इतकी भ’यं’क’र होती की कारच्या काचेचे तुकडे महिमाच्या चेहऱ्यावर रुतले होते. या भ’यं’कर दु’र्घ’टनेमुळे महिमा चा पूर्ण चेहरा खराब झाला होता असे तिने सांगितले.
महिमा म्हणाली, त्यावेळी तिथे तिला कोणीही मदत केली नाही, तिला वाटले ती म’र’त आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर जेंव्हा तिला तिथे तिची आई आणि अजय देवगण भेटायला आले तेव्हा ते दोघेही काही बोलू लागले. जेंव्हा महिमा बे’शु’द्ध अवस्तेतून बाहेर अली तेव्हा तिचा चेहरा इतका ख’रा’ब झाला होता कि ती स्वतःचाच चेहरा आरश्यात पाहून घा’बरून गेली. आणि तिला वाटले कि आता चेहरा ख’राब झाल्यामुळे तिला कोणीही काम देणार नाही.
त्यानंतर डॉक्टरांनी महिमा चौधरी यांच्या चेहर्यावर श’स्त्र’क्रिया केली. महिमा यांनी या मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले की जेंव्हा तिच्यावर श’स्त्र’क्रिया चालू होती तेव्हा श’स्त्र’क्रियेदरम्यान डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यातून तब्बल 68 कचाचे तुकडे काडले होते. श’स्त्र’क्रियेनंतर डॉक्टरांनी तिला उन्हात बाहेर जाण्यासाठी नकार दिला होता.
महिमा म्हणाली की श’स्त्र’क्रिया झाल्यानंतर तिला बरे होण्यासाठी बराच काळ लागला आणि उन्हात बाहेर जाता येत नसल्याने या काळात ती घरातच राहत होती. त्यामुळे ती कोणताही चित्रपट करू शकली नाही. याच कारणामुळे ती स्वत:हून चित्रपटसृष्टीपासून दूर झाली.
महिमा म्हणाली की ‘त्यावेळी मी कुणालाही याबद्दल सांगितले नाही कारण त्यावेळी लोक फारसे पाठबळ देत नव्हते. मी सांगितले असते तर ते म्हणाले असते कि अरे … हीचा तर चेहरा ख’राब झाला आहे. चला दुसर्या कोणालातरी चित्रपटासाठी साइन करूया. म्हणूनच मी चित्रपटांपासून दूर राहिले आणि लोकांपासून लपवत राहिले. पण त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला मदत केली आणि मला शक्ती दिली’.
त्यानंतर महिमा या दुः’खातून सावरली आणि 2006 मध्ये तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केले, परंतु त्यांच्या लग्नाच्या काहीच वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये महिमा आणि बॉबी मुखर्जी या दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला. या दोघांना एक मुलगी आहे तिचे नाव एरियाना आहे आणि ती आता महिमा सोबत राहत आहे. माहीम आता एकट्यानेच एरियानाची काळजी घेत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.