या दिग्गज बॉलीवुड अभिनेत्रीने एका व्यक्तीसोबत तब्बल 3 वेळा केले लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ह’ल्ली’च्या बदलत्या जनरेशनमध्ये एकापेक्षा अनेक रिलेशनशिप असणे आणि ब्रे’क’अ’प होणे. एकापेक्षा जास्त लग्न करणे आणि लग्न तुटणे ही खूपच नॉर्मल गोष्ट आहे. बॉलीवूडमधील स्टार्स तर प्रत्येकवेळी नवनवीन लोकांच्या प्रेमात पडतात आणि तितकेच लवकर ब्रे’क’अ’प सुद्धा करतात.

असेही अनेक स्टार्स आहेत. मात्र आज आम्ही तुम्हांला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीसोबत तब्बल तीनवेळा लग्न केले आहे. हो अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही… तर आम्ही नेपाळी- भारतीय अभिनेत्री माला सिन्हा हिच्या बद्धल आपणांस सांगत आहोत.

अभिनेत्री मालाचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 ला झाला होता. 1960 ते 1970 च्या काळात जेव्हा लोकांना मनोरंजनाची गरज असायची, तेव्हा आवर्जून अभिनेत्री माला सिन्हाची आठवण काढली जात असे. तिने आपल्या करियरच्या कारकीर्दीत अनेक वा’खा’ण’ले’ल्या भूमिका सादर केल्या. तिच्या त्या अदाकारी अभिनयाला तर आजही तिचे चाहते खूप पसंद करतात. मात्र वेळ निघून गेल्यावर तर सोन्याचाही भाव कमी होतो, हे आपल्याला ठाऊक आहे.

अभिनेत्री माला ही जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हापासूनच तिने आकाशवाणी कोलकाता या केंद्रावर गाणी ऐकवायला सुरुवात केली. तिच्या मधील हे अप्रतिम कौशल्य पाहून एका व्यक्तीने तिला तू फक्त पाश्र्वगायिका न राहता अभिनया मध्ये देखील आपली चांगली छाप उ’म’ट’वू शकते.

त्यानंतर मग माला ही आपल्या वडिलांसोबत एक लेटर घेऊन मुंबई मध्ये एका निर्मात्यांना भेटली. परंतु एक तास त्यांना वाट पाहत ठेवून निर्माते आले आणि म्हणाले की, स्वतःचे तोंड आरशात पाहिले आहे का? एवढे मोठे नाक असताना तू अभिनेत्री बनण्याचे स्वप्न कसे पाहतेस? हृ’द’या’व’र घा’व करणाऱ्या त्या क’टु शब्दांना माला सिन्हा कधीच विसरू शकली नाही.

सुरूवातीच्या काळात मालाने बॉलीवुड मध्ये फिल्मकार अमेय चक्रवर्ती यांच्या “बारशाह” आणि आचार्य साहू यांच्या “हेल्मेट” या चित्रपटांत काम केले. मात्र तिचे हे दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले. तसेच तिची त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खूपच ब’द’ना’मी सुद्धा झाली. पुढे यश चोप्रा निर्देशित “धू’ल का फूल” या चित्रपटांत काम केले. या फिल्म मध्ये तिचे एक वेगळेच रूप चाहत्यांना पाहायला मिळाले. यश चोप्रा यांच्या ट्री’ट’में’ट’ने तिचे रूप असे निखारले की तिची सर्वत्र वाहवा होऊ लागली.

तेव्हापासूनच मग अभिनेत्री माला सिन्हा हिच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आपल्या वाटेतील सर्व अडथळे पार करत तिने मीना कुमारी, नर्गिस, गीताबाली, मधुबाला या चित्रपटात काम करत नूतन आणि वैजयंतीमाला यांसोबत आपली एक अनोखी जागा बनवली.

अभिनेत्री मालाच्या प्यासा, गुमराह, धूल का फूल, नीला आकाश, गीत, दो क’लि’याँ, दिल तेरा दिवाना अनपढ अशा अनेक सुपरङुपरहिट फिल्म्स दिल्या आहेत. आपल्या आयुष्यात तिला पुढे यशस्वी होण्यासाठी केदार शर्मा यांची सोबत मिळाली.

माला सिन्हाने 16 मार्च 1968 मध्ये आपले सहकलाकार चिदंबरम प्रसाद लोहनी यांसोबत विवाह केला. तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री मालाने पहिल्यांदा रजिस्टर पद्धतीने विवाह केला. त्यानंतर तिने दुसरा विवाह ख्रिश्चन धर्मीय परंपरेनुसार केला आणि तिसरा विवाह हिंदू धर्मातील विधींप्रमाणे पूर्ण केला. हे सर्व विवाह तिने एकाच व्यक्तीसोबत आपल्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार केले.

आपला अधिकाधिक वेळ त्या घरीच व्यतीत करतात. 2013 मध्ये दादा फाळके या अवॉर्ड मध्ये त्या अखेरच्या दिसल्या गेल्या. त्यांच्या शेजारच्यांनी सांगितले की, आपली मुलगी प्रतिभा सिन्हा हिच्या लागोपाठ असफलतेमुळे त्या हळूहळू प्रत्येक गोष्टी पासून दूर होऊ लागल्या. ग्लॅमरसच्या दुनियेत महकणारा सिताऱ्याला एक गुमनाम आयुष्य जगावे लागले. याचं दुःख फक्त एक तोच जगमगता सिताराच समजू शकतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment