या अभिनेत्रीच्या बाथरूममध्ये सापडले होते तब्बल एवढे लाख रुपये, पैश्यासाठी अभिनेत्रीने केले होते असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोणत्या अभिनेत्री सोबत कधी काय घडलं हे जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडत असेल. तर आपण जाणून घेऊयात की एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिच्या बाथरूम मध्ये 80 ते 90 च्या काळात 12 लाख रुपये सापडले होते. बसला ना थोडासा ध’क्का. चला मग थोडं स जाणून घेऊयात की नेमकं ती अभिनेत्री कोण ?….

37082

80च्या दशकातील बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज आपण बोलत आहोत माला सिन्हा या अभिनेत्रीबद्दल, ज्यांनी 40 वर्षांपासून सिनेमांवर राज्य केलं. माला सिन्हा यांना चाहत्यांची कसलीही कमी नव्हती, त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

त्यांच्या अभिनय आणि गायनाव लोक फिदा होते. मग असं काहीतरी घडलं ज्यामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर माला यांच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. माला सिन्हा यांच्या घराच्या बाथरूममध्ये कोट्यवधी रुपये सापडले आणि हे ऐकून लोक दं’ग झाले.

See also  Breaking News! या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचा झाला कार अ'पघात, तिच्या मैत्रिणीचा तर झाला जागीच मृ'त्यू...

53735824

लहानपणी माला सिन्हा यांचं नाव अल्दा सिन्हा होतं, मात्र त्यांच्या शाळेतील मुलं त्यांना दालदा म्हणवून चिडवत असत. ज्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून माला सिन्हा असं ठेवलं. माला सिन्हा यांनी आपला चित्रपट प्रवास बंगाली चित्रपटांमधून सुरू केला. माला चित्रपटात येण्यापूर्वी रेडिओवर गायच्या. बंगाली चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर माला यांना फारशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर त्या मुंबईत आल्या.

स्वप्नांच्या शहराने माला सिन्हाला ओळख दिली. एक दिवशी माला सिन्हा अचानक गुरु दत्त यांना भेटल्या. माला सिन्हा यांचं सौंदर्य पाहून गुरुदत्त यांनी त्यांना चित्रपटात घेण्याचं मनाशी केलं आणि मग माला 1957 मध्ये आलेला सिनेमा ‘प्यासा’ मध्ये त्या झळकल्या. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिट ठरला. माला यांना ‘प्यासा’ या चित्रपटापासून ओळख मिळाली.

MALA SINHA

यानंतर मालाला सिन्हा यांना ऑफरवर ऑफर मिळू लागल्या. त्यानंतर त्यांनी ”हैमलेट’, ‘बादशाह’, ‘रियासत’, ‘एकादशी’, ‘रत्न मंजरी’, ‘झांसी की रानी’, ‘पैसा ही पैसा’ और ‘एक शोला’मध्ये भूमिका साकारल्या. माला सिन्हा आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या.

See also  अभिनेता संजय दत्तवर फिदा होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

बरंच नाव आणि पैसे कमावलेल्या अभिनेत्री माला सिन्हा खूप कंजूस असल्याचं म्हटलं जातं. इतकेच नव्हे तर सिनेमॅटोग्राफीच्या कॉरिडॉरमध्ये असंही वृत्त आलं होतं की, माला सिन्हा नोकरांवरील खर्च वाचवण्यासाठी स्वत: च्या घरातली सगळी कामे स्वत: करत असत. एकदा मुंबईतील माला सिन्हा यांच्या घरावर आयकरांवर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या बाथरूमच्या भिंतीवरून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले.

त्या दिवसांत, इतके रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम इनकम टॅक्सचे अधिकारी हे पैसे जप्त करण्याबद्दल बोलत होते, ते म्हणाले ”हे पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्री माला सिन्हा यांनी को’र्टा’त एक अत्यंत ध’क्का’दा’य’क विधान केलं ज्यामुळे तेथे उपस्थित सर्व लोक चकित झाले. हे पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी असं सांगितलं होत की, त्यांनी हे पैसे वेश्याव्यवसाय करून मिळवले आहेत.

असं म्हणतात की, माला सिन्हा यांचे वडील अल्बर्ट यांना हे पैसे जाऊ द्यायचे न्हवते, म्हणून त्यांनी वकिलाचा हा स’ल्ला स्वीकारला आणि मला सिन्हा यांनी हे निवेदन दिलं. यानंतर, लोक माला सिन्हाला चुकीच्या नजरेने पाहू लागले. त्यानंतर १९६६ मध्ये माला सिन्हा यांनी चिदंबरम प्रसाद लोहानी या नेपाळी अभिनेत्याशी लग्न केलं.

See also  खूपच आलिशान आहे कॉमेडी किंग कपिल शर्मचे घर, घराची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

8496c69343a048066e20be0a0c87d667

तर अश्या प्रकारे मनोरंजक खेळ तिच्या आयुष्यात रंगला होता. त्यामुळे तिला हे सगळं अनुभवायला लागलं. पण चालूच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी अश्या गोष्टी घडत असतात. तर हरकत नाही. तर ही होती आमची आजची स्टार वेगळी गोष्ट. बाकी वाचत रहा स्टार मराठी. आपलं मराठी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment