अभिनेत्री मानसी नाईकचा झाला साखरपुडा, लग्नाची तारीखही झाली जाहीर; जाणून घ्या कधी आहे लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

या लॉक डाऊन च्या काळात अनेक कलाकारांचे लग्न झाली. ज्यात मराठी मधील आणि हिंदी मधील बरीच मंडळी आहेत. त्यात अजून एक भर पडलेली आहे. मानसी नाईक या अभिनेत्री ला आपण ओळखत असालच. ती आता लग्न करणार आहे. तर मग कुणासंगे ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने तिचा साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.

See also  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया सोडणार मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

Mansi Naik Husband
नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. “पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. याआधी मराठी मधील बिग बॉस फेम यांनी काहींनी लग्न केलं तर बाकीच्या ही अनेक अभिनेत्री आहेत.

लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा १८ जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीला होईल” असे मानसीने सांगितले.

Mansi Naik Engagment

“आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने ठरवले आहे” असे मानसीने सांगितले.

मानसी नाईक आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाते. तिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.

See also  बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादी, तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील असे कलाकार आहेत यादीमध्ये...

या दोघांनाही नवीन वैवाहिक जीवनासाठी खुप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment