प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक लवकरच अ’डकणार आहे लग्न बं’ध’ना’त, जाणून घ्या कोण आहे नवरदेव आणि काय करतो?

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, मनमोहक अ’दा’का’रीं’नी भु’र’ळ घालणारी, आपल्या अप्रतिम सौंदर्याने सर्वांच्याच का’ळ’जा’चा ठो’का चु’क’व’णा’री मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक. मानसीला कुणी ओळख नाही, असे तर कुणी शोधून देखील सापडणार नाही.

“वाट माझी बघतोय रिक्षावाला”, “बाई वाड्यावर या” तिच्या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर धू’मा’कू’ळ घातला. लावणी सम्राज्ञी अभिनेत्री मानसी नाईक ही लवकरच विवाह बं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहे.

ही बातमी आल्यापासून सर्वांनाच मानसीचा होणारा नवरा कोण आहे, तो काय करतो याचे तर अक्षरशः वे’ड लागले आहे. तुम्हांला माहित आहे का?

लावण्यवती मानसी नाईक हिने काही महिन्यांपूर्वीच आपला हॅन्डसम बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा केला आहे. मानसी नाईकच्या साखरपुड्याच्या बातमीने सर्वजण खूप आनंद व्यक्त करत आहेत. तिचे फॅन्स तर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

READ  अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आहे खूप सुंदर, भारतीय सै'न्या'त आहे ले'फ्टनंट कमांडर, फोटो पाहून थक्क व्हाल!

125454039 111258500799246 1239864259841410120 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

आपला साखरपुडा सोहळा पार प’ड’ल्या’नं’त’र मानसी व प्रदीपने एक सुंदर व बो’ल्ड प्री- वेडिंग शू’ट केले आहे. यावेळी मानसीने काळ्या रंगाच्या सुंदर ङ्रेस मध्ये क्लासी लूक केला होता. तिला सू’ट होतील असे ङिजाइनर इयररिंग तिने परिधान केले होते.

तर तिचा बॉयफ्रेंड प्रदीप याने देखील लाल रंगाचे जॅकेट मध्ये बो’ल्ड लुक दिला होता. एक सुंदर असे परफेक्ट कपल मानसी व प्रदीप दिसत होते. त्यामुळे यांचे हे अ’फ’ला’तु’न फोटोशू’ट सध्या सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे.
124629610 1083376125424078 4597207104727303739 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

सौंदर्याची खा’ण अभिनेत्री मानसी नाईक हीने सोशल मीडियावर आपले क्यूट फोटोज शेयर करत तिच्या लग्नाच्या तारखेविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

तर मानसी याच महिन्यात 19 तारखेला आपला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत विवाह बं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहे, असे तिने सांगितले. मानसीचा चाहते तर तिचा लग्नातील मराठमोळा गोङगुलाबी लुक कसा बरं असेल? या उत्सुकतेमध्ये आहेत.

READ  अक्षय कुमार सोबत लग्न करण्यासाठी ट्विंकल खन्नाने ठेवली होती खतरनाक अट, लग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षय...

124251660 1571979263003328 5443580650611909284 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment