या प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनेत्री कंगना रानौत बद्दल केला ध’क्कदायक खुलासा, म्हणाली, “कंगना इतकी…”

अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमी वा’द’ग्र’स्त वि’धा’न मां’ड’त असते. तिच्या अशा या वागण्याचा बहुतांश लोकांना माहित त्रा’स होत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र कंगना राणौत ही स्वतःचा ठे’का धरूनच बसलेली दिसते. परंतु टेलिव्हिजन वरील एका अभिनेत्रीने कंगनाचे पि’त’ळ उ’घ’ड पा’ड’ले असल्याची चर्चा ह’ल्ली चांगलीच जो’र धरून आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर काही महिन्यांपूर्वीच म्हणजे ऑक्टोंबरमध्ये चा’कू’ने ह’ल्ला करण्यात आला होता. ह’ल्ला करणारा योगेश महिपाल सिंह होता. तेव्हा मालवी मल्होत्रा हिने सांगितले की, अभिनेत्री कंगना राणौत हिने मी तुझी मदत करणार, असे सांगून देखील काहीच केले नाही. मालवी बि’चा’री मदतीची वाट पाहत राहीली, परंतु काहीच झाले नाही.

78901560

कंगनाने नव्हे तर उर्मिलाने केली मदत : आपल्या एका मुलाखतीमध्ये मालवीने सांगितले की, मला कंगनावर पूर्ण विश्वास होता की, ती माझी मदत करेन. यासाठी मी एका ङॉ’क्ट’रां’च्या मदतीने एक व्हिडिओ बनवला होता. कंगनाने त्याच दिवशी ट्वीट देखील केले होते. मात्र त्यानंतर जेव्हा मी हॉ’स्पि’ट’ल मधून परत आले, तेव्हापासून मी तिच्या मदतीची वाट पाहत होती. आजपर्यंत तिची काहीच मदत मिळाली नाही.

READ  ‘फुल और काटे’ मधील अभिनेता अजय देवगनची पहिली हिरोईन या घटनेनंतर रात्रभर रडत होती, कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!

मालवीने म्हटले की, उर्मिला मातोङकर याच होत्या, ज्यांनी माझी मदत केली. तिने सांगितले की, त्या सुरूवातीपासूनच मदत करत होत्या. ज्यांच्याकडून तर मी मदतीची अपेक्षा देखील केली नव्हती. मला नंतर हे पण समजले की, त्यांनी एका पो’ली’स अ’धि’का’ऱ्याला फोन करून त्या घ’ट’ने’चा सर्व त’पा’स सुरू केला.

916099 malvi malhotra kangana ranaut

मालवीने कंगना जवळ मदत मागितली होती : नॅशनल वूमन क’मि’श’न आणि कंगना राणौत जवळ मदत मागताना म्हटले होते की, “मी नॅशनल वूमन कमिशन च्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विनंती करते की, त्यांनी या घ’ट’ने’क’डे लक्ष द्यावे आणि माझी मदत करावी. मी अभिनेत्री कंगना राणौत ला देखील विनंती करते की, तिने पण मला सपोर्ट करावा. कारण मी तिच्या शहरातील आहे. मुंबई मध्ये माझ्या सोबत जे काही घङले आहे, त्याचा विचार मी कधीच स्वप्नात सुद्धा केला नव्हता. यासाठी माझ्यासोबत झालेल्या अ’न्या’या’सा’ठी मला सहकार्याची गरज आहे.

READ  'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

हिमाचल मध्ये राहणारी मालवी तेलुगू फिल्म “कुमारी 21 एफ, तमिळ चित्रपट “न’दि’क्कू एं’ङी” हिंदी फिल्म “होटल मिलन” तसेच टीवी सिरियल “उतरन” मध्ये देखील काम केले होते. याव्यतिरिक्त तिने विज्ञान व तंत्रज्ञानावर ही कामे पूर्ण केली आहेत.

Kangana malvi malhotra

कंगना राणौतने सोशल मीडियावर दिले होते वचन : अभिनेत्री कंगना राणौत हिने मालवी सोबत घ’ड’ले’ल्या घ’ट’ने’बाबत म्हटले होते की, “ङियर मालवी, मी तुझ्यासोबत आहे. मी वाचले की, तू खूप क्रि’टि’क’ल सि’च्यु’ए’श’न मध्ये आहे. मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करते की, दो’षी गु’न्हे’गा’र लवकर सा’प’ड’ला जावा. आम्ही तुझ्या सोबत आहोत.

आम्ही तुला न्या’य मिळवून देऊ. प्लीज तू आमच्यावर विश्वास ठेव. हे फिल्म इंडस्ट्री मधील क’टु स’त्य आहे. छोट्या शहरांतून येणाऱ्या सर्व स्ट्रगल करणाऱ्यांसोबत असेच घडते. ज्यांची कोणत्या चॅनेलसोबत ओळख वगैरे नसते. त्यामुळे किती तरी जणांवर रे’प केले गेले, तर किती जणांवर चा’कू’ने ह’ल्ले केले गेले.”

READ  अमिताभ बच्चन यांच्या त्या चुकीमुळे त्या दिवशी जाणार होती अनेकांची नोकरी, पण अभिषेकच्या...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment