या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बाथ टब मधील बो’ल्ड फोटोनी घातला सोशल मीडियावर धु’मा’कू’ळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही अभिनेत्री या खूप बि’न’धा’स्त काम करतात. म्हणजे त्या जगाची किंवा रसिकांना काय हवं नाही याची त’मा बा’ळ’ग’त नाही. सध्या मराठी मधील एक अभिनेत्री खूप बो’ल्ड आणि बिनधास्त वागत आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर त्या अभिनेत्री चं नाव काय ? आणि तिचे असे कोणते फोटो व्हायरल झाले आहेत. चला सविस्तर पाहुयात.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला बरेच दिवस उ’ल’टू’न गेले आहेत. मात्र तरीदेखील अ’द्या’प त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सातत्याने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चर्चेत येत असते. नुकताच मिताली मयेकर हिने बाथटबमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनायाची खऱ्या जीवनातील प्रेम कहाणी आहे खूपच रंजक, ऐकून थक्क व्हाल!

150863187 178553753740709 444939055796682309 n 202102567260

मिताली मयेकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते. लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान रिसॉर्टला गेले होते. तिथे बा’थ’ट’बमध्ये एन्जॉय करतानाचा फोटो मितालीने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, बबली ब्लॅंकेट. तिचा हा फोटो सिद्धार्थ चांदेकरने क्लिक केला आहे.

यापूर्वीदेखील मिताली मयेकर हिने बा’थ’ट’बमधील फोटो शेअर केला होता. त्यात ती पाठमोरी दिसत होती. पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पा’र प’ड’ला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.

See also  अभिनेत्री नव्हे तर या क्षेत्रात करियर करायचं होतं मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला, ऐका तिची स्ट्रगल स्टोरी...

Mitali Mayekar

तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती. मिताली आणि सिद्धार्थ या क्युट अश्या जोडीला स्टार मराठी कडून पुढील भावी वाटचाली करिता खुप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री अडकणार लवकरच विवाहबंधनात, खूपच उच्चश्रीमंत आहे तिचा होणारा भावी पती...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment