अंडरवर्ल्ड डॉन अबुच्या प्रेमात वे’डी झाली होती हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, त्यानंतर झाले असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी चित्रपट सृष्टीतील एक फेमस अभिनेत्री मोनिका बेदी. इंडस्ट्रीमध्ये हिचे खूप मोठं नाव होते. परंतु अं’ड’र’व’र्ल्ड सोबत रिलेशन ठेवल्याने तिचे करियर पूर्णपणे उ’द्ध्व’स्त झाले. अभिनेत्री मोनिका बेदीने हल्लीच आपला 46 वा जन्मदिन साजरा केला.

18 जानेवारी 1975 ला मोनिकाचा जन्म पंजाबमध्ये झाला. आतापर्यंत तिने अनेक सुपरङुपरहि’ट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले आहे. पण अं’ड’र’व’र्ल्ड सोबत नाव जोडले गेल्याने तीचे करियर पूर्णतः ब’र’बा’द झाले.
monica bedi+(2)
मोनिका बेदीचे नाव अं’ड’र’व’र्ल्ड ङॉ’न अबु सलेम सोबत जुळले गेले. त्या दोघांचा 4 वर्षांपासून एकमेकांसोबत संपर्क होता. मोनिकाने स्वतःच्या तोंडाने कबूल केले होते की, तिने सांगितले की,

ती अबु सलेमच्या फोनची वाट पाहायची आणि त्याच्याशी बोलले नाही की तिला अजिबात करमत नसायचे. आज आम्ही तुम्हांला मोनिका बेदी आणि अं’ड’र’व’र्ल्ड अबु सलेमच्या प्रेमसंबंधाविषयी सांगणार आहोत.
actress model monica bedi photos 23
अभिनेत्री मोनिका बेदीने आपल्या आणि अबु सलेमच्या नात्याविषयी खु’ला’सा करत म्हटले की, आमच्या दोघांचेही फोनवर नेहमीच बोलणे व्हायचे, त्यामुळे आमच्यात काही कनेक्शन असावे, असे आम्हांला नेहमी वाटायचे. मी कधीही विचार केला नव्हता की, त्या व्यक्तीसोबत फोन वर बोलताना मला त्याची एवढी सवय झाली होती की, त्याच्याशी न बोलता मी राहूच शकत नव्हते.

See also  अभिनेता राजकुमारचा "जानी" दु'श्म'न असलेला हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आज आहे अब्जाधीश, नाव ऐकून थक्क व्हाल!

मोनिकाने पुढे सांगितले की, मी हे नाही म्हणत की मी त्याच्या प्रेमात प’ङ’ली होती, पण मी त्याला पसंद करू लागली होती. इतकंच नव्हे तर, मी पूर्ण दिवसभर त्याच्या एका फोनची वाट पाहत बसायचे आणि जेव्हा त्याचा फोन येत नसे, तेव्हा मी अक्षरशः बे’चै’न व्हायचे.
757c714ae17f835d25462ebe29cd0acd
फोनवर बोलताना अबु मला एक समजदार आणि चांगले व्यक्ती वाटत होते. अबु मला माझ्या बेस्ट फ्रेंड सारखाच वाटत असायचा. मी माझ्या सर्व गोष्टी त्याच्याशी फोनवर शेयर करत असायचे. दुबईला आम्ही दोघे एकमेकांना भेटल्यानंतर मग प्रत्येक अर्ध्या- अर्ध्या तासाने मला फोन करायचा.

अभिनेत्री मोनिकाने सांगितले की, अबु माझी खूपच काळजी करू लागले होते. दुबईमध्ये दोनवेळा भेटल्यानंतर मी मुंबईला परतताना मी अबुला पण मुंबईत यायला सांगितले. पण तो नेहमी काहीतरी बहाणा मा’रा’य’चा.
16247498582 415cb1b252 o
अबुने मला स्वतःचे नाव अर्सलान अली हे सांगितले होते. तो नेहमी आपले तेच नाव वापरत असायचा. मी मुंबईला राहावे, असे अबुला मुळीच वाटत नव्हते. म्हणून तो, मी दुबईला असताना मला नेहमी म्हणायचा की, तुला मुंबईत राहायला खूप स’म’स्या निर्माण होतील.

See also  "जीव झाला येडा पिसा" मधील सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, सोशल मीडियावर कबुली...

त्यानंतर मी जेव्हा पुन्हा दुबईला परतले, तर तेव्हा त्याने मला सांगितले की, तू पुन्हा इथून कुठेही जाणार नाही. कारण त्यानंतर पो’ली’स तुझ्याकडे माझ्याविषयी चौ’क’शी करतील. अबुला दुनिया भले कसेही मानो,
colors telly award 2013 45
पण मी त्याच्यासोबत असताना तो माझ्याशी नेहमीच चांगला वागला. नेहमीच गरजू व जरूरतमंद लोकांना मी त्याला मदत करताना पाहिले आहे. मला त्याच्या भूतकाळाविषयी काही माहिती नाही, त्याने कोणत्या चु’का केल्या होत्या, हे मला माहीत नाही.

मोनिका बेदीला फर्जी पासपोर्ट संबंधी शि’क्षा सुनावण्यात आली होती. ती शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तिने फिल्म्स मध्ये रिएंट्री केली. मात्र ती आपल्या अभिनयाची कमाल दाखवू शकली नाही. अं’ड’र’व’र्ल्ड सोबत नाव जोडले गेल्याने तिचे नाव पूर्ण धू’ळी’त मिळाले होते.
Monica Bedi HD Images 2
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment