हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बोल्ड अदाकारी अभिनेत्री मौनी रॉय ही आपल्या ग्लॅमरस फोटोज् मुळे नेहमीच चर्चेत असते. तर लवकरच ती आपला प्रियकर सूरज नांबियार सोबत विवाहबंधनात अडकली असल्याचे म्हटले जात आहे. गोव्यामध्ये या दोघांचेही वेङिंग पार पडले असून या दोघांच्याही लग्नाच्या आधीच्या विधी उत्तम प्रकारे पूर्ण झाल्या होत्या.

नुकतेच मौनी रॉय च्या हळदीचे व मेंहदीचे फोटोज् आपल्याला सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. या फोटोज् मध्ये मौनी आणि सूरज या दोघांनाही हळद लागल्याचे दिसत आहे. तर यावेळी मौनी ने पांढर्या रंगाचा ङिजाइनर ङ्रेस परिधान केला होता.

तर सूरज पांढर्या रंगाच्या पठाणी मध्ये दिसत आहे. गोव्यात पार पडणार्या या विवाहसोहळ्यात को’वि’ङ नि’र्बं’धामुळे मोजकेच पाहुणे उपस्थित राहिले असल्याचे समजत आहे. परंतु को’रो’ना वातावरण कमी झाल्यानंतर लवकरच हे ब्युटीफूल कपल मुंबईत एक ग्रॅन्ड रिसेप्शन पार्टी देणार आहे.

See also  लॉकडाऊनमुळे या लोकप्रिय मालिकांचे शूटिंग झाले आहे बंद, आता या ठिकाणी होणार आहे शूटिंग...

मौनी रॉय हिच्या प्रियकराचे नाव सूरज नांबियार असे आहे. तर तो एक बँकर आणि बिजनेसमॅन आहे. लॉ’क’डा’ऊ’न काळात मौनी आपल्या बहिणीच्या घरी दुबईला होती. तेव्हाच तिची आणि सुरज ची मैत्री झाली. या मैत्रीला त्यांनी आज विवाहाच्या सप्तपदी मध्ये बांधले आहे. अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बंगाली रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे.

1009173 mouni roy wedding

यादरम्यान मौनीने पांढर्या रंगाची ङिजाइनर साङी आणि लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले होते. तसेच त्यावर साजेसा सुंदर मेकअप आणि भरपूर सुगंधी गजरे…अशा गोड रूपात मौनी अधिकच खुलून दिसत होती. तसेच विवाहादरम्यान मौनी सूरज च्या गळ्यात वरमाळा परिधान करताना खूपच आनंदी दिसत आहे.

अभिनेत्री मौनी रॉय हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर अयान मुखर्जी दिग्दर्शित “ब्रह्मास्त्र” या चित्रपटात ती आपल्याला लवकरच दिसेल. त्याचप्रमाणे या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

See also  बॉलीवूडमध्ये फ्लॉप चित्रपट देऊनही आज कोट्यवधींच्या मालकीण आहेत या अभिनेत्री, हि अभिनेत्री तर...

mouni roy wedding 1643269725

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment