अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे’डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मधील दिगग्ज चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या शो मॅन नावाने प्रसिद्ध असणारे अभिनेता राज कपूर यांचा जन्मदिवस जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला .

article l 2018411310133936819000

राज कपूर त्यांच्या फिल्म कार्यकिर्दीत ५० वर्षाहुन अधिक काम कॅमेरा समोर आणि बॅ’क’स्टे’ज ला केलं . त्यासाठी त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि ११ फिल्मफेअर मिळाले ,त्यांना पद्मभूषण दादासाहेब फाळके याच्या पुरस्काराने नावाजल गेलं.

राज कपूर त्यांच्या फिल्म क्षेत्र व्यतिरिक्त त्यांच्या पर्सनल लाइफ बद्दल खूप चर्चेत आले , सर्वात जास्त चर्चित झालं ते राज कपूर आणि नर्गिस याचं फिल्म मधील कि’स्सा !

Raj Kapoor and Nargis

राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची भेट १९४८ मध्ये झाली , त्यांच्या भेटीचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत जेव्हा राज कपूर नर्गिस ला भेटले तेव्हा नर्गिस फक्त २० वर्षाची होती . त्यावेळी राज कपूर सुद्धा २२ वर्षाचे होते नर्गिस तिच्या वयाच्या २० वर्षांमध्ये तिने ८ फिल्म मध्ये काम केलं होत आणि राज कपूर फिल्म क्षेत्रात वळत होते .

See also  बिग बॉस विजेती ही अभिनेत्री झाली किन्नर, फोटो व्हायरल, कारण जाणून थक्क व्हाल!

दोघांच्या भेटीचा कि’स्सा खूप भारी आहे , राज कपूर ना नर्गिसची भेट होईपर्यन्त कोणताही चित्रपट दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही , राज कपूर आपल्या पहिल्या फिल्म साठी स्टुडिओ शो’ध’त होता, त्यांना कोठुनतरी कळलं की नर्गिसची आई फेमस स्टुडिओ मध्ये रो’मि’यो आणि ज्यु’लि’य’ट’च शूटिंग करत होत्या , त्यांना स्टुडिओ मध्ये कोण कोणत्या सुविधा आहेत जाणून घ्याचे होते .

article l 2018718611442242262000

या स्टुडिओ संदर्भात राज कपूर स्वतः नर्गिस ला भेटायला घरी गेले होते आणि स्वयंपाक घरातून प’ळ’त येऊन नर्गिसने दरवाजा उघडला स्वयंपाक घरात प’को’डे त’ळ’त होते , ते करत असताना त्यांचा बेसन लागलेला हा’थ नकळत डोक्यावरील के’सां’व’र ला’ग’ला , नर्गिस च्या या अ’दा वर राज कपूर घा’या’ळ झाले .

सांगण्यासारखं म्हणजे पडद्यावर असलेले राज कपूर आणि नर्गिस दत्त असलेली जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्या दोघांच मिश्रन खूप भा’री आहे .

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा "या" माध्यमातून सुद्धा कमावते अमाप पैसा, कमाईचा आकडा ऐकूनच थक्क व्हाल!

288119 1270143 updates

त्या दोघांनी अत्ता पर्यन्त १६ फिल्म मध्ये काम केलं आणि त्यांची जोडी जितकी फेमस होती तो फेम तसाच ठि’क’वू’न ठेवला . दोघांचे प्रेम खूप चर्चेत होते , चाहत्यांवर्गांना वाटत होत की ते दोघे लग्न करतील पण कालांतराने ते अ’प’य’शी ठरल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment