‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका लीप घेणार असून जिजामाताची भूमिका साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री…

सध्या मराठी मालिकांमध्ये स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका लोकप्रिय तेच्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच पात्र ऐतिहासिक असून ती स्वराज्याच्या काळातील आहेत.

राजेंच्या काळातील त्यामुळे ती खूप लवकर रसिकांच्या घराघरात मनात येऊन पोहचलेली आहेत.बरेच दिवस सुरू असलेली ही मालिका आता ली’प घेणार आहे. ज्यात जिजामाता ची भूमिका मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे.

की अभिनेत्री खूप कोण ? असा आपल्याला प्रश्न प’ड’ला’च असेल तर चला ग सविस्तर उत्तर जाणून घेऊयात. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घ’ड’व’ण्या’साठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शा’स्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत.

आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. ही मालिका लवकरच ली’प घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत.

नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.

नीना कुलकर्णी या मराठी सिनेमात करणारी, मालिकांत काम करणारी खूप जेष्ठ दिगगज अभिनेत्री आहेत. त्यांनी भूमिका साकारल्याने मालिकेत खूप उत्कंठा वाढणार आहे. जिजामाता कश्या व’ठ’व’ल्या हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहात रहा. मालिका.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment