या बॉलिवूड अभिनेत्रीचा झाला होता खूपच वा’ईट अं’त, ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

मित्रांनो बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेची बात काही औरच आहे. या इंडस्ट्रीमध्ये येणारा प्रत्येक जण हा किस्मत आजमावण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. परंतु काहीजणांना भरघोस यश मिळते तर काहीजण निराश होऊन परत जातात.

ही चंदेरी दुनिया आपल्याला जितकी सुंदर वाटते, पण ती तशी मुळीच नसते. या लोभस दुनियेमागे देखील बरीच र’ह’स्य लपलेली असतात. जी आपल्याला बाहेरून तर अजिबात दिसत नाही. काही लोकांना अतोनात क’ष्ट घेऊनही इथे कुणी विचारत सुद्धा नाही. तर काहीजण मात्र एवढे फेमस होतात की त्यांच्या नावाची कीर्ती ही आकाशाला भिडणारी असते.

Nisha Noor Wiki

आपल्या या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असेच खूप काही आहे. थोडक्यात म्हणजे फिल्म इंडस्ट्री ही कुणालाही सहजपणे आकर्षित करते, अशीच आहे. जगातील कानाकोपऱ्यातील लोक इथे आपले करियर घडवण्यासाठी येतात. परंतु त्या भ्र’मा’त त्यांना याचे देखील भान राहत नाही की, ही इंडस्ट्री त्यांच्यासाठी खूप धो’का’दा’य’क देखील ठरू शकते. आज आम्ही तुम्हांला इंडस्ट्रीमधील अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.

READ  बॉलीवूड व्हिलन अमरीश पुरी यांची मुलगी आहे खूपच सुंदर, सुंदरतेचा बाबतीत बॉलीवूड अभिनेत्र्यांना देखील देते मात!

1980 च्या दशकात ही एक सुपरहिट अभिनेत्री होती. तिच्या उत्कृष्ट अभिनय कलेने तिच्या करियरची सुरुवात तर जोरदार झाली. पण तिचा अं’त देखील तितकाच ख’त’र’ना’क झाला.

nisha noor south actress 1487396399

अभिनेत्री निशा नूर ही त्या काळातील प्रचंड फेमस आणि नावाजलेली सुपरहिट अभिनेत्री होती. तिच्या सोबत काम करण्यासाठी तर मोठमोठे दिग्दर्शक, प्रोङयुसर आणि स्टार्स सुद्धा उत्सुक असायचे. निशा नूर ही ज्याच्यासोबत फिल्म करणार, ती नंबर वन हि’ट ठरणार, हे ठरलेले असायचे.

अभिनेत्री निशा नूर, एक अशी नामांकित हस्ती, जिने सर्वांच्या हृ’द’या’ला आपल्या सौंदर्याने घा’या’ळ केले होते. परंतु तिचा शेवट इतका वा’ई’ट होईल, असे कुणालाही वाटले नसेल.

निशा जेव्हा प्रसिद्धीत होती, तेव्हा एका प्रोङयुसरने प्रोस्टीट्यूशन मध्ये ढ’क’ल’ले होते. अप्रतिम भरघोस यश आणि करोडो चाहते असूनही ती खूप एकटी प’ङ’ली होती. याच परिस्थितीत तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ती पुन्हा कधीच परतून आली नाही.

READ  विवाहित असूनही श्री देवीशी गुपचूप केले होते लग्न, मिथुन दाने केला खुलासा...

प्रोस्टीट्यूशन मध्ये गेल्यावर तिची हालत खूपच बे’का’र झाली. त्यानंतर तर साऊथ इंडस्ट्री मधून तिचे नाव कायमचे नाहीसे झाले. आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात तिला खूप क’ठी’ण दिवस काढावे लागले. मीडिया रिपोर्टस् नुसार निशा नूर चा देह नागौर दर्ग्याच्या जवळपास मिळाला होता. तेव्हा तिच्या शरीरावर खूप किडे व मुंग्यां होत्या. त्यानंतर लोकांनी तिला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

noor

परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये गेल्यावर जेव्हा ङॉ’क्ट’रां’नी तिच्यावर इ’ला’ज सुरू केले, तेव्हा माहित झाले की, निशा ही ए’ङ्स सारख्या म’हा’भ’यं’क’र आ’जा’रा’ने पी’डि’त आहे. हे ऐकल्यावर तर सर्वांना ध’क्का बसला. मात्र निशा नूर जास्त वेळ या ख’त’र’ना’क आ’जा’रा’शी लढू शकली व तिने हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये आपला अखेरचा श्वा’स घेतला.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी गमावले होते आपले पहिले अपत्य, या अभिनेत्रीचा तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment