या बॉलिवूड अभिनेत्री अजूनही केले नाही लग्न, एक तर म्हणते मला माझ्या मनासारखा नवरा भेटाना…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन विश्वात नेमकं काय चाललेलं आहे, हे जाणून घेण्याची तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षक वर्गाला फार उत्सुकता असते. त्यामुळे आज आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत की तुम्हालाही धक्का बसेल. आज बॉलीवूड मधील अश्या काही अभिनेत्री आहेत की ज्या वयाचा एक टप्पा ओलांडून पुढे निघून गेलेल्या आहेत; पण अजूनही लग्नाच्या बंधनात अडकलेल्या नाहीत.

सुश्मिता सेन ( Sushmita sen ) मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन अजूनही लग्न न करता आपलं आयुष्य जगत आहे. पण ती एकटच नाहीतर तिच्या बॉयफ्रेंड सोबत आनंदाने आयुष्य एन्जॉय करत आहे. या अभिनेत्रीचे लग्न झाल्याची अफवा उडाली होती..तिचे नावही आजवर अनेक लोकांशी जोडलेले आहे. पण ४० वर्षांनंतरही ती आपल्या दोन दत्तक मुलींसोबत सुखी आयुष्य जगत आहे.

See also  ड्र'ग्स रेव्ह पार्टीत अ'टक केलेल्या आर्यनने कुठं ड्र'ग्स लपवले होते माहितीये? जाणून हैराण व्हाल!

तब्बू ( tabbu ) विजयपथ’ या चित्रपटातून बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री तब्बू ने सुद्धा आज वयाची ४५ वर्षे ओलांडली आहे. मात्र, अभिनेत्रीची अद्याप लग्नाची कोणतीही योजना नाही. तिचे चाहते तिला कायम हा प्रश्न विचारत असतात की तू लग्न करत नाहीस ? अभिनेत्री तब्बूचे नाव एकेकाळी चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्याशी जोडले गेले होते; परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ती दक्षिण अभिनेता नागार्जुनला डेट करत होती; पण पुढे काही झालं नाही; कारण नागार्जुन विवाहित आहे.

एकता कपूर ( ekta Kapoor ) एकता ही प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्मात्याची मुलगी आहे. ती सुद्धा अजूनही अविवाहित आहे. सरोगसीच्या माध्यामतून तिला एक मूल ही झालेलं आहे. एकदा तिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे वडील जितेंद्र कपूर यांनी एकतर लग्न करावे लागेल किंवा जोमाने काम करावे लागेल. अशी अट समोर ठेवली होती. एकता म्हणते, “मला लग्नाआधी आयुष्याची योजना यशस्वी आखण्याची गरज होती. मला बाळ हवं होतं, पण लग्न नको होतं. ” म्हणून ही लग्न नाही तर काम निवडले.

See also  बाहुबली फेम प्रभासने या कारणांमुळे मोडलं होतं देवसेनाचं खऱ्या आयुष्यातलं लग्न ! कारण आहे हैराण करणारं...

साक्षी तंवर कहानी घर घर फेम साक्षी तंवर देखील अद्याप लग्न न झालेल्या अभिनेत्रींपैकीच एक आहे. २००५ मध्ये साक्षीने एका व्यावसायिकाशी गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आली होती. पण नंतर तिने स्वत: ही बातमीचे वृत्त नाकारलं होतं. खोटं असल्याचे ती म्हणाली होती. ती म्हणाली होती की, “मी अविवाहित आहे, मी लग्न करू शकेल असा कोणीही मला अद्याप सापडलेला नाही. माझा लग्नावर विश्वास आहे. तसेच मी लग्नासाठी तयारही आहे; पण लग्न माझ्यासोबत लग्नाला योग्य कुणीही तयार नाही. ४८ वर्षीय साक्षी तंवर यांनीही २०१८ मध्ये एक मुलगी दत्तक घेतली आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment