या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला ब’ला’त्का’रा’च्या आ’रोपात घेरलं होत, कारण ऐकून थक्क व्हाल!
कुणाचं नाव कशात घेतलं जाईल याचा कसलाच सध्यातरी भरवसा नाही राहिलेला. एक अभिनेत्री आहे जी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते ही आहेत; पण तिचं नाव एका वेगळ्या ठिकाणी आ’ढ’ळु’न आलेलं आहे. आता ते सर्व प्रकरण नेमकं आहे तरी काय ? चला सविस्तर जाणून घेऊयात.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. बंगाली चित्रपटांमधील सुपरहिट अभिनेत्री नुसरत जहाँ २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. नुसरत जहाँ यांचं नाव एका सामूहिक ब’ला’त्का’रातील आ’रो’पीशीदेखील जोडलं गेलं आहे.
५ फेब्रुवारी २०१२ ला कोलकाताच्या पार्क स्ट्रिट परिसरात एका विवाहित महिलेवर पाच तरुणांनी ब’ला’त्का’र केला आणि चालत्या गाडीतून फे’कू’न फ’रा’र झाले होते. घ’ट’ना उ’घ’ड’की’स येताच मोठ्या प्रमाणात रो’ष व्यक्त होऊ लागला होता.
तपास सुरु झाल्यानंतर पो’लि’सां’नी तीन आ’रो’पींना तात्काळ अ’ट’क केली. मात्र दोन आ’रो’पी अ’द्या’प फ’रा’र होते. फरार आ’रो’पीं’मध्ये कादर खान आणि मोहम्मद अली यांचा समावेश होता.
नुसरत जहाँ तेव्हा कादर खानसोबत नात्यात होत्या. सामूहिक ब’ला’त्का’र घ’ट’नेच्या काही महिने आधीच दोघांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली होती. त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय़ घेतला होता. पण हे सर्व होत असताना बाकीच्या त्यांना अ’ड’च’णी’त आणणाऱ्या गोष्टी ही सोबत घ’ड’त होत्या.
त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय़ घेतला होता. पण पुढे सगळं अदृश्य होतं. काय होईल हे कुणाला माहित नव्हतं. ब’ला’त्का’रा’च्या घटनेनंतरही फरार आ’रो’पी कादर खान नुसरत जहाँ यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांनी ही गोष्ट ल’प’व’ल्या’चा आ’रो’प झाला.
दुसरीकडे नुसरत जहाँ यांनी ५ फेब्रवारीच्या घ’ट’ने’नंतर कादर खानसोबत आपली भेटच झाली नसल्याचं सांगत होत्या. तोपर्यंत त्यांना कादर खानवर ब’ला’त्का’रा’चे आ’रो’प लागले आहेत याची कल्पनाही नव्हती.
दुसरीकडे पो’ली’स त’पा’सा’त नुसरत जहाँ यांनी आपल्या आणि कादर खानच्या नावे मुंबईतील एका हॉटेलमध्ये रुम बूक केल्याचं समोर आलं. नुसरत जहाँ यांनी व्यवसायिक निखिल जैनसोबत लग्न केलं आहे. राजकारण आणि चित्रपट दोन्हीकडे त्या सक्रीय आहेत.
तर असं आहे तरुण प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहा यांचं हे प्रकरण.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.