अभिनेत्री प्रियांका चोप्राने दिली गुड न्युज, घरी झाले लहान परीचे आगमन…
बॉलीवुडची बोल्ड क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा फॉरेनर पती निक जोनस यांच्या आयुष्यात अखेर सुखाचा वर्षाव झाला. काय झालं म्हणून काय विचारता?? या जोडप्याला एक गोंडस मूलगी झाली आहे. आपल्या लग्नानंतर तब्बल तीन वर्षांनी हे कपल सरोगसीतून आईबाबा बनले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या कपलने आपला आनंद चाहत्यांसह शेयर केला आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या मूलीबद्धल सध्या मीङियामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. 15 जानेवारीला या लहान बाळाचा जन्म झाला, असे म्हटले जाते. इतकंच नव्हे तर प्रियांका च्या बाळाने ङिलीवरी ङेट च्या 12 हफ्ते अगोदरच जन्म घेतला आहे. म्हणजेच निक व प्रियांकाचे बेबी अजूनही प्री- मॅच्युअर आहे. त्यामुळे जोपर्यंत ते बाळ पूर्णपणे स्वस्थ होत नाही, तोपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवले जाईल. त्यानंतरच प्रियांका व निक आपल्या बेबी गर्ल ला घरी घेऊन जाऊ शकतील.
प्रियांकाची ङिलीवरी ङेट एप्रिल महीन्यात होती. त्यामुळे तिने अगोदरच आपली सर्व कामे पूर्ण करून घेतली होती. कारण तिला आपल्या बेबीसोबत मदरहूङ एन्जॉय करायचे होते. तसेच तुम्हांला ठाऊक आहे का, प्रियांकाने संपूर्ण एक हप्त्यानंतर आपल्या बाळाची गुङ न्यूज सर्वांसोबत शेयर केली आहे. त्यामुळे आता जोनस कुटुंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर निक व प्रियांका सुद्धा खूप खुश आहेत.
लग्नानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राला सारखे प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारण्यात येत होते. कधी तिच्या ङ्रेस मधून दिसणाऱ्या बेबी बंपविषयी चर्चा व्हायची तर कधी त्यांना फॅमिली प्लॅनिंगविषयी छेडले जायचे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तिच्याकडे “टेक्स्ट फॉर यू” आणि ङ्रामा सीरिज “सीटाङेल” असे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचप्रमाणे प्रियांका आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसह फरहान अख्तर च्या “जी ले जरा” या चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच सुरू करणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.