‘लागीर झालं जी’ मधील जयडीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे बो’ल्ड फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एक प्रसिद्ध मालिका दोन वर्षांपूर्वी झी मराठी वर खूप गा’ज’ली. त्या मालिकेने अनेक नवे चेहरे इंडस्ट्रीला दिले. त्यात काम करणाऱ्या सर्वांनाच आता इंडस्ट्रीत वेगवेगळी कामे मिळत आहेत. तर होतं काय की एखादं काम लोकप्रिय झालं की थोडस ग्लॅ’म’र आपल्या आयुष्यात येतं आणि तिथून मग साधासा प्रवास सुद्धा आलिशान होऊन बसतो.

Advertisement

राहणीमान बदलतं. जगणं ही. तर लागीर झालं जी मालिका माहीतच असेल होय तर या मालिकेतील काम करणारी जयडी म्हणजे बदललेली. तिचा लूक सध्याचा माहितेय ? खूप हॉ’ट आहे. तर चला जाणून घेऊयात. सविस्तर. लागीरं झालं जी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकाच्या मनात खास जागा निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे जयडी. खलनायिका पात्र असूनही जयडीने मालिकेत ओळख निर्माण केली होती.

आज आपण जयडी ची भूमिका साकरणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे बद्दल जाणून घेणार आहोत. पूर्वा शिंदे ही मुळची पुण्याची असून आ’य’ब्रो गर्ल म्हणून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाशनचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यापाठोपाठ पुण्यातील पूर्वा शिंदे हिचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...
Advertisement

purva shinde in lagira zhala jee episode 446 2018

पूर्वाच्या या व्हिडिओला एका रात्रीत 60 हजार लोकांनी पाहिला असून 9 हजार लोकांनी या व्हिडिओला पसंत केलं आहे. पूर्वा शिंदे पुण्यात राहत असून तिने हॉ’स्टे’ल गर्ल या सिनेमांत देखील काम केलं आहे. तसेच पूर्वा शिंदे यासाठी देखील सिनेमांत काम केलेलं आहे.

Advertisement

पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरील तिचा बो’ल्ड अंदाज सध्या भरपूर पसंतीला आहे. तिच्या चाहत्यांनी जयडीच्या साडीच्या रुपात तिला पाहिते तर ध’क्का बसलाच होता. सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टा’क’ली तर तिचे विविध स्टाईल असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

purva shinde in lagira zhala jee episode 662 2019

Advertisement

कारण तिने असे बरेच फोटो काढलेले आहेत. आणि सोशल मीडियावर खूप व्हायरल ही केलेले आहेत. चाहत्यांना आवडलेली ही आहेत. सध्या तिचे चाहते ती काय करते सोशल मीडियावर हेही खूप लक्षात ठेवतात.

See also  सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू लॉ'कडा'ऊन मध्ये करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल! म्हणाल रिंकू हे...

मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वा’व’र’णा’री जयडी ही प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यामध्ये अतिशय स्टायलिश असल्याचं या फोटोवरुन पाहायला मिळते. पूर्वाला वे’स्ट’र्न कपडे घालायला खूप आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजमधून तिला वे’स्ट’र्न लूकची आवड असल्याचे दिसते. कारण सध्या प्रत्येकाचा ट्रेंड बदलत आहे. कुणाला कधी काय आवडेल हे आपण सांगू शकत नाही. तर या अभिनेत्री ला वेस्टर्न लूक जरा खूप भा’व’तो’य. ती सध्या याच लूक च्या प्रेमात पडलेली आहे.

Advertisement

72535415

पूर्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे लोकांना चांगलीच भावली होती. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 37.1k हून अधिक फॉलोअर्स आहेत. पुर्वा आता एका वेगळ्या अंदाजात रसिकांच्या समोर येणार आहे.

Advertisement

पुर्वा आता युवा डान्स क्वीन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे चाहते भलतेच खुष आहेत. पुर्वा मालिकेत साडीमध्ये दिसली असली तरी रिअल लाईफमध्ये ती खूपच जास्त मॉडर्न राहते. आपण तिचे फोटोज बघून याचा अंदाज घेवू शकता. कारण ग्लॅ’म’र हे फोटो वरूनच कळतं. तेच तुमच्या आमच्या लवकर लक्षात येत नाही.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील केले खूप हॉ'ट आणि ग्लॅ'म'र'स फोटोशूट, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

purva shinde in lagira zhala jee episode 482 2018

Advertisement

लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत जयडी ही भूमिका पूर्वाच्या आधी अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती. पण कमी पैसे मिळाले की काय करणार ना कलाकार पण. मात्र मानधन वाढवून न दिल्याने तिने ही मालिका सोडली होती. लागिरं झालं जी मालिके नंतर किरण आता डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. एक होती राजकन्या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती.

लोकप्रियता मिळाल्याने झालं काय की काम करताना ओळख वाढली आणि मग स्वाभाविक आहे की त्यांना स्वतः मध्ये बदल करावेसे वाटले. आणि तिने ते केलेही. आज ती खूप सुंदर दिसते. तिचे चाहते ही खूप आहेत महाराष्ट्र मध्ये. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

Advertisement

Leave a Comment

close