अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे तब्बल करोडोंच्या संपत्तीची मालकीण, लक्जरी लाईफस्टाइल करते एन्जॉय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक अदाकारी मनमोहक चेहरा म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना. खूप कमी कालावधीतच तिने आपली स्वतःची अशी एक अफलातून छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे. 2016 मध्ये रश्मिकाने कन्नड चित्रपट “किरीक पार्टी” मधून आपल्या अभिनयाची सुरूवात केली. आतापर्यंत तिने साऊथच्या अनेक चित्रपटांत उत्कृष्ट काम केले आहे.

सोशल मीडियावर तर रश्मिका मंदाना हिची जबरदस्त फॅनफॉलोइंग आपल्याला पाहायला मिळते. तुम्हांला ठाऊक आहे का, ही आघाडीची अभिनेत्री सुद्धा इतर सेलिब्रिटींप्रमाणे आलिशान लक्जरी लाईफस्टाइल जगते. कोट्यावधी किंमतीच्या लक्झरी कारची ती एकुलती एक मालकीण आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या एकूण संपत्तीविषयी सांगणार आहोत.

See also  50 वर्षीय एका वयोवृद्ध बिजनेसमॅनच्या प्रेमात वेडी होती अक्षयकुमारची बहीण, पुढे जे घडले ते ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची एकूण संपत्ती जवळपास साधारणतः 30 कोटींपेक्षा अधिक आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वांत जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना हिची वजनदार ओळख आहे. इतकंच नव्हे तर ती दरमहिना 30 लाख रुपयांपेक्षा सुद्धा जास्त कमावते. त्याचप्रमाणे केवळ एका चित्रपटासाठी रश्मिका 3 ते 4 कोटी मानधन आकारते.

साऊथ इंडस्ट्रीची ही नामांकित अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे स्वतःचे कर्नाटकात एक घर आहे. त्याचप्रमाणे तिचे हैद्राबाद आणि मुंबई मध्ये सुद्धा स्वतःचे घर आहे. रश्मिकाला कारने प्रवास करण्याची भन्नाट आवङ आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु तिच्याकडे चार लक्झरी कार आहेत. त्यामध्ये Audi Q3 ( 60 लाख रुपये ), टोयोटा इनोवा, Mercedes-Benz C- Class (1 कोटी रुपये ) आणि Hyundai Cretal (25 लाख रुपए) या कारचा समावेश आहे.

See also  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या 'या' सवयीमुळे नणंद श्वेताला येतो भ'यंकर रा'ग, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपली क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला स्टायलिश फूटवेअरची सुद्धा खूप आवड आहे. त्याचप्रमाणे तिला बॅग्स सुद्धा खूप आवडतात. तिच्याकडे ब्रँडेड शूज आणि बॅग्सचे भरपूर कलेक्शन आहे. रश्मिका च्या एका बॅगची किंमत तब्बल तीन लाख असते.

रश्मिकाला जेव्हा जेव्हा फ्री वेळ मिळतो, तेव्हा ती जीम, ङान्स आणि ट्रव्हलिंग मध्ये आपला वेळ घालवते. तिचा सर्वांत फेवरेट खेळाडू महेंद्रसिंग धोनी आहे. तर फेवरेट अभिनेता रजनीकांत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment