“माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेत्री रसिका सुनील अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिजलानी यांचे नुकतंच गोव्यात थाटात विवाह सोहळा पार पडलेला आहे. दोघेही एकमेकांना बरीच वर्षं झालं एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला गुप्तपणे यांचं रिलेशन चालू होतं. पण काही ठराविक काळा नंतर मात्र त्यांनी त्यांचं प्रेम हे जगजाहीर करून टाकलं.

आणि मग काय रसिका च्या चाहत्यांच्या मनात एक घोळ होऊ लागला तो म्हणजे की हे लग्न कधी करणार आहेत ? पण अखेर आता ती इच्छा चाहत्यांची पूर्ण होणार आहे. कारण सोशल मीडियावर त्यांचं प्रेम बरच चर्चेत होतं. आदित्य हा काही कारणास्तव लंडन येथे गेला होता.

See also  'तू बायको म्हणून घरी आली पाहिजे' चाहत्याच्या कॉमेंटवर 'फॅन्ड्री' फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातने दिले अजब उत्तर...

तेव्हा रसिका त्याचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळ वर गेल्याचा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर चांगला व्हायरल होता. रसिका सुद्धा बाहेर अभिनय शिकण्यासाठी गेली होती. ती एक उत्तम अशी मराठी अभिनेत्री आहे. तिचा घराघरांत चांगला चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर बरेच fans आहेत. ती सुद्धा बरीच कार्यरत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. जे तिच्या अदित्य या आता झालेल्या नवऱ्या सोबत चे फोटो सुद्धा टाकत असते.

या दोघांनी लग्न सोहळा सुद्धा उरकून टाकलेला आहे. त्याचे फोटो आपण रसिका सुनील च्या सोशल मीडियावर आज पाहिलेच असतील. जे सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आदित्य आणि रसिका हे साऊथ इंडियन कपड्या मध्ये दिसत आहेत. पांढरी साडी घातलेली रसिका ही खूप उत्तम दिसत आहे. तिचे चाहते सुद्धा तिला खूप लाईक करत आहेत. त्याचसोबत पांढरा कुर्ता आणि अण्णा स्टाईल मध्ये असलेला आदित्य सुद्धा छान दिसत आहे.

See also  अरेच्चा! "बाहुबली" हा चित्रपट आता मराठीतून, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्यभूमिका...

या दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यातल्या भविष्याsaathi टीम कडून खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment