‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ही अभिनेत्री झाली परदेशात पायलट, तिचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कलाकार लोकं हे त्यांच्या ग्लॅमर मुळे फार चर्चेत असतात. त्याम्चे सोशल मीडियावर लाखो चाहते ही असतात. इथं सर्वसामान्य ला दोन मित्र असणं मुश्किल आहे; पण इथे काही कमी नाही. तर चाहत्यांना काय वाटतं की आपली फेव्हरेट अभिनेत्री काय करते ? अभिनेता काय करतो ? तर सध्या एक प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री पायलट बनली आहे.

Rasika Sunil Dhabadgavkar Shanaya Mazya Navryachi Bayko Serial Actress

ती ज्या मालिकेत काम करत होती ती मालिका गेली 5 वर्ष झाली चालू होती. जी आता संपली आहे. झी मराठीवर तिने शेवटी निरोप घेतलाच. तट त्यातील चर्चेत येणारी अभिनेत्री कोण ? आता आपल्याला अनेक नावे आठवली असतील. तर तीच आता मी आपल्याला सांगणार आहोत. रसिक सुनील ला ओळखता ना ? कोण नसेल ओळखत. तर आज तिच्याबाबत आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

See also  या कारणांमुळे मराठी कलाकारांना मिळतात नेहमी बॉलिवूडमध्ये नोकरासारख्या साध्या भूमिका...

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

तिच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे आणि ती पायलट झाली आहे.

रसिका सुनीलने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती हेलिकॉप्टर चालवताना दिसते आहे. तिने लॉस अँजेलिसमध्ये उडण्याचे प्रशिक्षण घेत असतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

See also  सैराट फेम रिंकुचा साडीतला लूक झाला प्रचंड व्हायरल, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल...

rasika sunil in mazhya navryachi bayko episode 475 2018

कारण ती आधीच खूप प्रसिद्ध आहे. त्यात तिने काही पोस्ट केलं की चाहते कॉमेंट लाईक आणि खूप शेयर करत असतात. तिने याबाबतीत काही गोष्टी शेयर केलेल्या आहेत. त्या नेमकं कोणत्या ?

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. काही दिवसांपूर्वी रसिकाने आदित्यसोबतच्या नात्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की, रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे कबूल केले आहे. तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.

406633

माणसाला अजून दुसरं काय हवं ? आनंद हाच आयुष्यात भरून असावा. आनंदाने सगळी कामे व्हावीत. तर तस रसिकाच्या आयुष्यात सध्या घडत आहे. रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात काम केले आहे.

See also  या मराठमोळया अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा अशाप्रकारे...

रसिका ही एक खूप उत्तम अभिनेत्री आहे. तिने अभिनयाचं परदेशी शिक्षण ही घेतलेलं आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

rasika sunil in mazhya navryachi bayko episode 630 2018

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment