अभिनेत्री रेखा व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे होणार होते लग्न, पण ऐनवेळी झाले असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्री आणि आपल्या इंडियन क्रिकेट टिमचे नक्कीच काहीतरी खास नातं आहे. त्यामुळे तर क्रिकेटर्स आणि सिनेअभिनेत्री यांची अफेयर्स हे काही नवीन राहिलेले नाही. आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींसोबत रिलेशनशिप ठेवले, काहींनी तर लग्न करून सुखी संसार देखील थाटले. तर काहींचे मात्र ब्रे’कअप झाले. अशीच एक सुंदर लवस्टोरी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान व अभिनेत्री रेखा यांची देखील आहे.

973702 imrah khan rekha

सध्या इन्स्टाग्रामवर वर्तमानपत्रातील एक जुने कात्रण वायरल होताना दिसत आहे. या फोटोमधील हे कात्रण 1985 मधील आहे. ज्यामध्ये रेखा व इम्रान खान यांचा फोटो छापलेला आहे. त्यासोबतच त्यांच्या लग्नाची बातमी देखील त्यावर छापली होती. या वृत्तामध्ये भारतीय फिल्म जनरल यांचे उदाहरण देऊन हे वृत्त छापण्यात आले आहे.

See also  धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह'ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह'त्या, कारण...

या वृत्तानुसार अभिनेत्री रेखा यांची आई या नात्यासाठी खुप खुश होत्या. इतकंच नव्हे तर त्यांनी या नात्यासाठी ज्योतिषांना विचारून त्यांच्याकडून सल्ला पण घेतला होता. त्याशिवाय या वृत्तामध्ये असे लिहिले आहे की, रेखा आणि इम्रान खान यांनी आपला बराचसा काळ मुंबईत एकत्रित घालवला होता.

f40f98e2a593c94392205ecb81ac6795

रेखासोबत इम्रानला मुंबईतील बीचवर आणि नाइटक्लब मध्ये देखील फिरताना पाहिले होते. तेव्हा लोकांचे म्हणणे होते की, हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहेत.

दरम्यान 1995 मध्ये इम्रान खान यांनी ब्रिटिश निर्माती जेमिमा गोल्डस्मिथ सोबत विवाह केला. परंतु या दोघांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर इम्रान खान यांनी ब्रिटिश पत्रकार रेहम खानशी 2014 मध्ये विवाह केला. पण त्यांचे लग्न काही फार दिवस टिकू शकले नाही. रेहम सोबत घटस्फो’ट झाल्यावर इम्रान खान यांनी 2018 मध्ये तिसरे लग्न केले. तर त्यांच्या आताच्या पत्नीचे नाव बुशरा बीवी असे आहे.

See also  चित्रपट सुपरहिट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता आली आहे अशी वेळ...

Imran Khan and Rekha

तसेच अभिनेत्री रेखा यांनी 1990 मध्ये प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अग्रवाल सोबत लग्न केले. परंतु लग्नानंतर काही महिन्यांतच मुकेश यांनी आ’त्म’ह’त्या केली. त्यानंतर मात्र अभिनेत्री रेखा यांनी पुन्हा कधीच लग्न केले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment