अभिनेत्री रेखाने केला मोठा खुलासा, म्हणाली, “सुहागरात बकवास आहे, लग्ना अगोदर से’क्स करण्यात…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या जमान्यातील सुपरस्टार अभिनेत्री रेखा. ह्यांना तर आजही सर्वजण ओळखतात. कारण तिची खासियत देखील तशीच आहे. आपल्या करियर मध्ये तिने एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट केले आहेत. यामुळेच तर तिचे नाव बॉलीवुडच्या अफलातुन हसीनांमध्ये जोडले जाते. मात्र अभिनेत्री रेखा ही आपल्या वाढत्या वयासोबत अधिक जास्त सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. जेव्हा ती सुंदर साङी घालून सुंदर तयार होते, तेव्हा मात्र सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळतात.

Rekha on marriage and sex life

अभिनेत्री रेखा च्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला आतापर्यंत अनेक अवॉर्डस् मिळालेले आहेत. तिच्या अप्रतिम भूमिकेमुळे तिला गौरविण्यात देखील आले आहे. मात्र पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या रेखाचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच रंगलेले आहे.

तुम्हांला माहित आहे का, रेखा च्या अप्रतिम सौंदर्यामागे देखील काही गू’ढ र’ह’स्य द’ड’ले’ली आहेत, जी आजपर्यंत कुणालाही माहित नाहीत. एक काळ असा होता की, रेखा आपल्या बो’ल्ड मतांमुळे बरेचदा वा’द’वि”वा’दा’त यायची. कारण ती ऑन कॅमेरा स्वतःचे मत स्पष्टपणे मांडत असे.

See also  कोरोनावर मा त करत इस्रायलनं साधलीय "मास्कमुक्ती", जगात पहिला कोरोनामुक्त देश ठरलाय इस्रायल...

rekha bold photos

लग्न आणि से’क्स याबद्दल व्यक्त केले तिने स्वतःचे मत : रेखाच्या लाइफशी संबंधित अनेक नवनवीन किस्से ऐकायला मिळतात. या सर्व र’ह’स्य’म’य गोष्टींचा उलगडा यासिर उस्मानच्या “रेखा- कैसी पहले जिंदगानी” या पुस्तकातून होतो. तिची चर्चा तर आजही बॉलीवुड मध्ये केली जाते. अभिनेत्री रेखा च्या करियर बद्दल जितकी चर्चा तिच्या फॅन्स मध्ये होते. तितकीच चर्चा तिच्या पर्सनल लाइफ विषयी देखील केली जाते. पण या पुस्तकात तिच्या आयुष्यातील सर्व घ’ट’ना स्पष्टपणे मांडल्या आहेत.

रेखाने एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “तुम्ही एखाद्या पुरूषाच्या जवळ, अगदी खूप जवळ तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत ‘से’क्स’ करत नाही. तसेच हा निव्वळ योगायोग आहे की मी आतापर्यंत प्रे’ग्नं’ट झाली नाही.” रेखाच्या या विधानामुळे ती खूपच चर्चेत होती.

See also  श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने चालत्या गाडीमध्ये बदलले कपडे, कारण...

rekha vinod mehra marriage

लग्नाआधी ‘से’क्स’ : प्रे’ग्नें’सी व्यतिरिक्त रेखाने सांगितले की, लग्नाआधी जे लोक से’क्स करण्यास नकार देतात, ते ढों’गी असतात. रेखाच्या मते, लग्नाआधी से’क्स करण्यात काही गैर नाही. मात्र ते लोक खूप ढोंगी असतात, जे म्हणतात की मूलींनी फक्त लग्नाच्या पहिल्या रात्रीच से’क्स करणे महत्त्वपूर्ण असते.

सासूने या कारणामुळेच नाही स्वीकारले रेखाला : अभिनेत्री रेखा ही आपल्या बो’ल्ड बोलण्यामुळे जितकी फेमस होती. तितकीच ती आपल्या रियल लाइफ मध्ये सुद्धा पॉप्युलर होती. एक काळ होता जेव्हा रेखाने बी- ग्रेड फिल्म्स मध्ये देखील काम केले आहे. इतकंच नव्हे तर बरेचसे हॉ’ट सीन तिने दिले आहेत.

rekha amitabhb 6671985 m

त्यामुळेच रेखाचे हे स्पष्टपणे बो’ल्ड मत मांडणे हे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर अत्यंत भारी पडले. म्हणून तर रेखाची सासू म्हणजेच विनोद मेहरा ची आई कमल मेहरा यांनी रेखा ला कधीही मनापासून स्वीकारले नाही. तुम्हांला ठाऊक आहे का, रेखा व तिच्या सासू मध्ये कधीच चांगले संबंध नव्हते. विनोद मेहरा तर आता या जगात नाही. मात्र त्यांची आणि रेखाची लव स्टोरी आजही प्रसिद्धीत आहे.

See also  महेंद्र सिंग धोनीच्या या अफेअर्स बद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे, या अभिनेत्रीबद्दल तर धोनीने उघडपणे सांगितले होते!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment