अ’प’घा’ता’नंतर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आली होती अभिनेत्री रेखा, पण गर्दीतील लोकांनी अभिनेत्री रेखाला…

“प्रेमाचा रेशीम धागा हा तुझ्या अन् माझ्या; दूर असूनही बांधून ठेवी आपल्यास अनोख्या बंधनात”. मित्रांनो प्रेमाचे मखमली निरागस नाते काही वेगळेच असते. दूर असूनही सतत एकमेकांसोबतचा सहवास जाणवून देते. मग ती व्यक्ती आपल्या जवळ असो किंवा दूर असो, परंतु त्या व्यक्तीची ओढ ही आपल्याला कायमच लागते.

बॉलीवुड विश्वातील एवर ग्रीन अभिनेत्री रेखा व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकहानीची गोष्ट काही वेगळीच होती. नशीबाने या दोघांना एकमेकांचे होऊ दिले नाही. तरीही यांच्या हृदयातून प्रेमाचे अंकुर सदैव बहरत राहिले. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला या दोघांच्याही प्रेमकहाणीचा एक खूप स्पेशल किस्सा सांगणार आहोत.

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील मदहोश सौंदर्यवती अभिनेत्री रेखा आज भलेही 65 वर्षांच्या झाल्या आहेत. तरीही त्यांच्यावर घायाळ होणाऱ्या चाहत्यांची आजही काही कमी नाही. बॉलीवुड मध्ये त्यांची दिवानगी आजपर्यंत कायमस्वरूपी टिकून आहे.

परंतु जेव्हा जेव्हा रेखाचे नाव समोर येते. तेव्हा आपोआपच अमिताभ बच्चन यांचे नाव त्यांच्या सोबत जोडले जाते. आपल्या काळात हे दोन्ही स्टार्स एकमेकांवर नितांत प्रेम करायचे. यांच्या प्रेमकहा’नीचा असाच एक महत्त्वपूर्ण रोमॅन्टिक किस्सा आम्ही तुमच्यासोबत शेयर करत आहोत.

अभिनेत्री रेखा ह्या एकदा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना भेटायला गेल्या होत्या. परंतु तेव्हा अमिताभ बच्चनजी सोबत त्यांना भेटूनच दिले नाही. तेव्हा रेखाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. मीडिया रिपोर्टस् अनुसार हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अमिताभ बच्चनजी ‘कुली’ चित्रपटाच्या दरम्यान शूटिंग मध्ये व्य’स्त होते.

तेव्हा पुनीत इ’स्स’र च्या बु’क्क’या’ने ते खूप जख्मी झाले होते आणि त्यांना ता’ब’ड’तो’ब हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये दा’ख’ल करण्यात आले होते. कित्येक महिने अमिताभ बच्चनजी तेव्हा म’र’णा’शी झुं’ज देत होते.

अभिनेत्री रेखा हया अमिताभ बच्चन यांच्या सुखरूप आयुष्यासाठी त्यावेळी देवाकडे प्रार्थना करत होत्या. त्यानंतर लपत- छपत त्या अमिताभ बच्चनजींना पाहायला गेल्या. मात्र त्यांना कुणीही अमिताभ बच्चन यांना भेटून दिले नव्हते. तेव्हा त्यांना खूपच वा’ई’ट वाटले होते.

रेखा यांनी आपल्या एका मुलाखतीत आपले दुःख सांगितले होते. ती म्हणते की, मी त्या व्यक्तीला सांगू शकले नाही की, माझ्या मनातील भावना काय आहेत. मी त्यांना भेटून, त्यांना पाहून त्यांना होणारा असह्य त्रास समजून घेऊ शकले नाही. मी त्या वेळी मरण स्वीकारू शकत होते परंतु अमिताभजींना होणारा त्रा’स मी तेव्हा पाहू शकत नव्हते.

रेखाजींच्या या शब्दांतून आपल्याला त्यांच्या भावना, अमिताभ बच्चनजी यांच्यासाठी होणारी त्यांची तळमळ, त्यांच्यासाठी होणारा का’सा’वी’स जी’व व अ’मा’प नि’रा’ग’स व नि’स्वा’र्थी प्रेम दिसते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment