या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने चो’र’ला होता विमानामधील सूट, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
जगणं ही एक अशी गोष्ट आहे, की सतत कोणते ना कोणते तरी किस्से घडतच असतात. मग ते सर्वसामान्य लोकांसोबत ही होतात किंवा मग सेलिब्रिटी सोबत ही. आज आपण एका अश्याच सुंदर सेलेब्रिटी बद्दल जाणून घेणार आहोत. जी एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी आहे. जिने एक सूट चो’र’ला होता ? एयरवेज जेट विमानातून. तर नक्की काय आहे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊयात.
आपण जिच्या बद्दल आत्ता बोलत आहोत, त्या अभिनेत्री चं नाव आहे, अनन्या पांडे. होय जी चांकि पांडे ची मुलगी आहे. फॅशनसेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अभिनेता चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्या ‘स्टुडंड ऑफ द इअर 2’ च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता -पाहता लोकप्रिय झाली. कारण तिने लहानपणी पासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
अलिकडेच अनन्याने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट सीझन 3’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अनन्याने तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. विशेष म्हणजे तिने एकेकाळी ब्रिटीश एअरवेजमधून चक्क नाईट सूट चो’र’ल्याचंदेखील सांगितलं. आता हे कितपत खरं खोटं किंवा तथ्य आहे, हे तिलाच माहीतेय..
व्हॉट वूमन वॉन्ट’ या शोमध्ये करीनाने अनन्याला तिच्या लूकविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलत असताना अनन्याने अनेक गुपित उघड केली. यामध्येच तिने ब्रिटीश एअरवेजमधून नाइट सूट चोरल्याचंदेखील सांगितलं.
“मी ब्रिटीश एअरवेजमधून नाइट सूट चो’र’ला आणि तोच दररोज परिधान करते. मला तो खूप आवडतो. तसंच मी कधी कधी माझ्या वडिलांचे लूज टी शर्टदेखील घालते”, असं तिने सांगितलं.
पुढे ती म्हणते, “मला फॅशन, अभिनयाची खूप आवड आहे, पण मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. मला स्वयंपाक करतासुद्धा येत नाही, त्यामुळे मी कधी किचनमध्ये पाय ठेवत नाही”.
दरम्यान, अनन्या पांडे स्टारकिड असण्यासोतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. आतापर्यंत अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’, ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तर अश्या प्रकारे हे प्रकरण आहे, अनन्या पांडे सोबत घडलेलं, जे आता आपण जाणून घेतलं आहे. अनन्या पांडेल पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.