स्वतःचा चित्रपट पाहायला गेली हि अभिनेत्री बुरखा घालून, त्यानंतर जे झाले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

इंङस्टीमधील स्टार्स कलाकारांचे आपण सगळे फॅन्स असतो. परंतु मित्रांनो आपल्यासारखे नॉर्मल लाईफ या लोकांचे मुळीच नसते बरं का… कारण बिनधास्तपणे हॉटेलात जाऊन खाणे, थिएटरमध्ये फिल्म पाहणे, या सर्व गोष्टी सेलिब्रेटी लोकांसाठी करणे, सहज शक्य नसते. परंतु साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साईपल्लवी हिने यासाठी एक जुगाड केला आहे. ती थेट बुरखा घालूनच थिएटरमध्ये गेली.

अभिनेत्री साई पल्लवीचा बुरखा घालून चित्रपट पाहतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्तपणे वायरल होत आहे. “श्याम सिंघा रॉय” हा तिचा नवीन चित्रपट रिलीज झाला असून ती एरगङ्ङा हैदराबाद मधील श्री रामलू थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेली होती. बुरखा घालून ती रात्रीचा सिनेमा पाहायला गेली होती. यावेळी तिच्यासोबत या सिनेमाचा दिग्दर्शक सुद्धा होता.

See also  वडिलांच्या नि'ध'नानंतर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला हा महत्त्वाचा निर्णय; ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री साई पल्लवी हिने सर्वसामान्यांप्रमाणे तीन तास लोकांसोबत बसून हा सिनेमा पाहिला. त्याचप्रमाणे लोक काय आणि कशा प्रतिक्रिया देत आहेत, हे सुद्धा तिने पाहिले. आपण बुरखा घालून आहोत, असे म्हटल्यावर कुणालाही समजलं नाही की त्यांच्या शेजारी चित्रपटातील कुणी अभिनेत्री बसली आहे की आणखी दुसरं कुणी.. संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत तिने आपला बुरखा काढलाच नाही. चित्रपट संपल्यावर थिएटर च्या बाहेर येऊन तिने आपला चेहरा दाखवला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  50 वर्षीय एका वयोवृद्ध बिजनेसमॅनच्या प्रेमात वेडी होती अक्षयकुमारची बहीण, पुढे जे घडले ते ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment