बिगबॉस फेम मराठी अभिनेत्री पडलीय प्रेमात, लवकरच करणार आहे लग्न, परंतु निवडलेला नवरा मात्र…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एकत्र काम केलं की लगेच रिलेशन मध्ये येणं ही गोष्ट आता फार अपरिचित राहिलेली नाही. म्हणजे ती सर्व सामान्य लोकांना कमी अनुभवायला मिळते. पण बॉलीवूड किंवा मराठी इंडस्ट्री या दोन्ही मध्ये अश्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

मराठी मध्ये सध्या रिलेशन मध्ये पडणं. त्या नंतर मग लग्न किंवा ब्रे’क’अ’प, अश्या अनेक घटना घडत असतात. कारण हे ग्ल्यामर फिल्ड आहे. बिगबॉस मराठीच्या आत्ता पर्यंतच्या पर्वाचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की अनेक जोड्या तिथं तयार झाल्या.

118061604 611863446182973 7243961234800728280 n 1

त्याचं उत्तरं उदाहरण म्हणजे मागच्या पर्वाची विजेता शिव आणि विणा जगताप. असे अनेक उदाहरणे देता येतील. त्यातच आता एका नव्या उदाहरणाची नव्याने भर पडलेली आहे. ती म्हणजे अभिनेत्री सई लोकूरची. आता आपण म्हणाल की तिचं काय ? होय आज आपण तिच्या आयुष्यात सध्या काय घडतय. हेच जाणुन घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

I have every reason to believe that matches are made in heaven. And I finally found mine… ❤️ #inlove😍

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on


सई लोकूर ही लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. त्याच्या जास्त शक्यतांचा अंदाज आपल्याला बांधता येईल. कारण सई ने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्ट बद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. तिनं एक फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. ज्यात ती आणि तिच्यासोबत अजून एक जण दिसत आहे.

See also  "शाळा" वेबसिरीज फेम अभिनेत्री अनुश्री मानेचे बो'ल्ड आणि हॉ'ट फोटोशूट सोशल मिडीयावर तुफान व्हायरल...

ज्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. पण तिच्या कयापसहन वरून असं वाटतं की ती लवकरच लग्न करणार आहे. तिने असं म्हणलेलं आहे की मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटला आहे. जो मला आणि मी त्याला आयुष्यभर समजून उमजून घेऊ शकतो.

77187990 233832624272230 4034930921352242291 n 1

तिने अपलोड केलेल्या फोटो वरून असं लक्षात येतय की तिच्या हातात एंगेज मेंट रिंग नाहीये. पण जोड्या स्वर्गात बनतात मला माझा माणूस मिळाला असं म्हणल्यावर जरा प्रे प्रकरण व्हाया लग्न असं काहीतरी सध्या दिसत आहे.

याआधी बिगबॉस फेम शर्मिष्ठ राउत सुद्धा अशीच अडकलेली होती. त्या नंतर आता सईचा नंबर लागलेला दिसत आहे. यावर तिच्या चाहत्यांना फार आनंद होत आहे. तिला शुभेच्छा येत आहेत. आता फक्त तिचा हा नवरा कोण ? यावरच उत्तर मिळायचं राहिलेलं आहे. त्याचं उत्तराच्या शोधात सगळेजण आहेत. तुम्हीही असाल. लवकरच आम्हीही याचा शोध घेऊच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
See also  मराठी सिनेसृष्टीतील अचानक ध'क्का देऊन जाणारे रिलेशनशिप ब्रेकअप, या मराठी अभिनेत्रीचे तर...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment