‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटामधील झेंडूला १० वीला पडले इतके टक्के मार्क! पहा आता कशी दिसते अभिनेत्री?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

गरम बांगड्या, नरम बांगड्या ! चला चला घ्या लवकर. असं निरागस चेहऱ्याने सवांद फेक करणारी ‘ एलिझाबेथ एकादशी ’ या मराठी चित्रपटातील झेंडू तुम्हाला आठवत असेल. का नाही आठवणार ? तिने त्याची भूमिका खूप उत्कृष पणे साकारली होती. पांडुरंगाच्या पावन भूमीतल ते कथानक होतं.

एक वेगळं भावविश्व प्रेक्षकांसमोर मांडणारा तो सिनेमा होता. जेव्हा तो सिनेमा प्रेक्षकांना आवडला तेव्हा अनेकांना या झेंडूला भेटण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. कारण ती पोरगि खूप साधेपणाने त्या चित्रपटामध्ये वावरलं होतं.

आज त्या चित्रपटाला येऊन चार ते पाच वर्षं उलटले आहेत. वेळ खूप पुढे आलेली आहे. आजही कुणी तो चित्रपट पाहिला तरी तुम्हाला ती लहान दिसणार आहे. पण आता झेंडू खूप मोठी झालीय. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. लॉक डाऊन मुळे निकाल अडकला होता.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर कबूल केली चूक, म्हणाली, "काही हरकत नाही चूक मोठी नाही"

Elizabeth Ekadashi Marathi Movie Photos 4

पण तोही निकाल काल लागलेला आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी दहावीच्या निकालात मुलीनिंच बाजी मारलेली आहे. पण असं असताना झेंडू मात्र खूप आघाडीवर आहे. कारण तिला खूप उत्तम मार्क पडले आहेत. अर्थात तिने कष्ट केले असणार म्हणजे खूप अभ्यास केला असणार म्हणून तिला दहावीला चांगले मार्क पडलेले आहेत.

रुपेरी पडद्यावर झेंडूला गणितात शंभर पैकी फक्त चाळीस पडतात. पण इथे झेंडू ने बाजी मारलेली दिसत आहे. तिला सगळ्या विषयात दहावीत ९८ टक्के मार्क पडलेले आहेत. तर गणितात तब्बल ९६ मिळाले आहेत. त्यामुळे सगळीकडून तिचं कौतुक होत आहे.

झेंडू चं खरं नाव आहे सायली भांडारकरकवठेकर असं आहे. तिचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तर ती आताही खूप गोड आणि सुंदर दिसत आहे.

See also  श्रद्धा कपूर अडकलीय या फोटो ग्राफरच्या प्रेमात लवकरच करणार लग्न? जाणून घ्या कोण आहे तो फोटो ग्राफर...

तिला खूप चांगले मार्क पडल्यामुळे घरचे पण खूप खुश आहेत. चित्रपटात सहजपणे वावरणारी झेंडू अत्यंत साधेपणाने परीक्षेला सामोरी गेली असं सांगते आहे. न घाबरता मनापासुन अभ्यास केला की मग आपण चांगले मार्क पाडू शकतो.

त्यामुळे तुम्ही मनापासून मनमोकळा अभ्यास करा तुम्हालाही माझ्या इतके मार्क मिळतील असं ती म्हणते आहे. एवढचं नव्हे तर सायलीच्या मैत्रिणीने शंभर पैकी शंभर मार्क दहावी मध्ये मिळवले आहेत. या दोन्ही गुणी मुलीने पंढरपुरच्या कवठेकर शाळेचं नाव मोठं केलं आहे असं शाळेचे मुख्य्द्यापक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान कोरोना मुळे दहावी बोर्ड चा निकाल उशिरा लागलेला आहे. तरीही शिक्षण विद्यार्थ्यांचं थांबणार नाही असं शिक्षण मंत्री महराष्ट्र राज्य यांच्याकडून संग्न्यात्व आलेलं आहे. एलिझाबेथ एकादशी या चित्रपटात भूमिका साकारून घरा घरात पोहचणाऱ्या सायलीला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्या !..

See also  'प्रेमकैदी' चित्रपटातील करिष्मा कपूरचा हिरो आता दिसतोय असा कि ओळखणे हि झाले कठीण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment