अजय देवगणच्या ‘शिवाय’ चित्रपटातील ही अभिनेत्री अडकली ३९ वर्षीय या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यासोबत लग्न बंधनात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

चित्रपट सृष्टी ही खूप ग्लॅमर ची दुनिया आहे. तिथं कधी काय होईल हे काहीच सांगता येणार नाही. नात्याचा ही कोणताच भरवसा इथं देता येत नाही. काही नाती खूप वेळ चालतात. काही अगदी थोडा काळ तर काही पार आयुष्य भर पुरतात. त्यात नाही पटलं तर घ-ट-स्फो-ट आहेच. बरं इथं वय पाहिलं जातं नाही. पाहिलं जातं प्रेम आणि पैसे.

आज अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत की ज्याचं घ-ट-स्फो-ट झालेला आहे. त्यात आणेल अभिनेत्री नी आपल्या पेक्षा जास्त वयाच्या अभिनेत्या सोबत लग्न केलेलं आहे. जेव्हा पासून हे क्षेत्र चालू झाल तेव्हा पासून असे प्रकरण खूप होऊ लागली. आज आपण अश्याच एका वयाचं अंतर असलेल्या जोडीबद्दल जाणून घेणार आहोत. जे लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत. सध्या सगळी कडे फक्त त्यांची चर्चा होत आहे.

See also  अरे देवा..! विक्की आणि कतरिना यांच्या लग्नाआधीच जयपूरमध्ये पडू लागला या गोष्टीचा मोठा तुटवडा

arya sayeshaa sayesha wedding reception

इंडस्ट्री मध्ये अनेक कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक दिलीप कुमार यांची नातं सायेशा सहगल आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता आर्या.

सायशा सहगल अजय देवगणच्या “शिवाय” या चित्रपटातून ती अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. हिंदी चित्रपटांपेक्षा ती टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्त नाव कमवले आहे. बॉलिवूडमध्ये तिचे करिअर फ्लॉप ठरले. त्यानंतर लग्नबंधनात अडकत ती तिच्या संसारिक आयुष्यात रमली.

प्रेमात अडकलेला माणूस शेवटी लग्नात अडकतो. ज्याचं खटकतं त्यांचं लग्न होत नाही. शिवाय मधून पदार्पण करणारी अभिनेत्रीने 10 मार्च 2019 मध्ये आर्यासोबत ती विवाहबंधनात अडकत आपल्या आय़ुष्याची नवीन सुरूवात केली होती. त्या दोघांमध्ये जवळजवळ १७ वर्षांचा फरक आहे. ‘गजनीकांत’ या साऊथ चित्रपटात आर्या आणि सायशा यांनी एकत्र काम केले.

See also  अबब! प्रियंका चोप्राने आपल्याच नवऱ्याविरुद्ध केलं होते मोठे षडयंत्र, पाहून हैराण व्हाल!

image 1

एकत्र काम केलं की माणसाची खूप ओळख होते. ते दोघांची याच चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आर्या हा प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयासोबतच तो एक उत्तम उद्योगपती आहे. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांनी आधी एकमेकांना ओळखून पुढील आयुष्य एकत्र जगणं पसंद केलं. आर्या चेन्नईतील ‘शी सेल’ हॉटेलचा मालक आहे. यासोबतच त्याची ‘द शी पीपल’ नावाने प्रोडक्शन कंपनी आहे.

या कंपनीनुसार तो न्यू टॅलेंटला पुढे जाण्याची संधी देतो. आर्याने ‘कलभा कधलन’ , ‘माय कन्नाडी’ , ‘सर्वम’ , ‘राजा रानी’ , ‘जीवा’ सोबतच अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. आर्या खूप श्रीमंत अभिनेता आहे. त्याच्या अनेक कंपन्या आहेत. त्याच्या अनेक चित्रपट लवकरच रसिकांना भेटीस येणार आहेत.

See also  आलिया भट्टने लग्नानंतर ३ महिन्यांतच दिली 'गुड न्यूज', पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझं बाळ..."

असे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दोघांनी केलेलं लग्न चर्चच्या विषयात नक्कीच सामील झाल असलं तरीही त्यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला स्टार मराठी कडुन खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment