“हिरो नंबर 1” फेम या प्रसिद्ध को’सळले आर्थिक संकट आणि या गंभीर आ’जाराने ग्रस्त, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा…
एकेकाळी मनोरंजन क्षेत्रात आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री आज कश्या परिस्थिती मध्ये आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला खूप वाईट वाटलं. अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. जिला आपण वाईट काळ असं म्हणतो. एक प्रसिद्ध अभिनेत्री असणारी आता कॅ’न्स’र सोबत आणि आर्थिक अडचणीत झुं’ज देतीय जगण्याशी. आता आपल्याला तिच्या बद्दल माहिती जाणून घेऊ असं वाटत असेल तर चला सविस्तर माहिती घेऊ. जिने अनेक लोकप्रिय मालिका गाजवलेल्या आहेत.
‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ यासारख्या अनेक मालिकांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शगुफ्ता या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज त्याच शगुफ्ता आर्थिक सं’क’टा’चा सामना करत आहेत एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आ’जा’री आहेत. आ’जा’र हा माणसाला खूप नकारात्मक अवस्थेत घेऊन कात असतो. त्यामुळे या अभिनेत्री वर ही आज अशीच ह’ला’खी’ची परिस्थिती आलेली आहे.
शगुफ्ता ( shagufta ) यांनी नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शगुफ्ता यांनी त्यांच्या आर्थिक सं’क’टा’सोबत त्यांच्या आ’ज’र’पणा बद्दल सांगितले आहे. “मी गेल्या २० वर्षांपासून आ’जा’री आहे. पण त्यावेळी मी तरूण होते आणि मी ते सांभाळू शकत होते. मला तिसऱ्या स्टेजचा क’र्क’रो’ग झाला होता. मी त्याला ल’ढा दिला आणि मी वाचली.
पहिल्यांदाच मी याबद्दल सगळ्यांना सांगत आहे. या आधी हे फक्त माझ्या काही जवळच्या मित्रांना सोडून कोणालाच माहित नव्हतं, असे त्या म्हणाल्या. आ’जा’रा’ची अशीही एक स्टेज येते की आपल्याला कुणालाही सांगू वाटत नाही. का वाटेल ना ? कारण आ’जा’र खूप मोठा आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “जेव्हा माझ्या हातात बरीच कामं होती तेव्हा मला ब्रे’ट कॅ’न्स’र असून तिसऱ्या टप्यात असल्याचे समजले. यावेळी माझ्या अनेक स’र्ज’री झाल्या. प्रत्येक के’मो’रे’थे’र’पी’ला असे वाटायचे की माझा नवीन जन्म झाला आहे.
त्यावेळी मी माझं काम आणि जबाबदाऱ्यांसाठी पूर्णपणे समर्पित होती की श’स्त्र’क्रि’ये’च्या १७ दिवसानंतर मी माझ्या छातीवर उशी लावून मालिकेच्या चित्रीकरणासाठी दुबईला गेली होती. कलाकार हा आपल्या कामाशी एवढा प्रामाणिक असतो किंवा त्याला त्या परिस्थितीत तसं कामही करावा लागतं.
त्यांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी बोलताना शगुफ्ता म्हणाल्या, शूटच्या वेळी त्यांचे अनेक अ’प’घा’त झाले. पाय दु’खा’प’त झालीत. एकदा त्या वडिलांना भेटायला जात असताना, शगुफ्ता यांचा एक मोठा अ’प’घा’त झाला, ज्यामध्ये त्यांच्या हाताच एक हा’ड मो’ड’लं आणि त्यांच्या हातात एक स्टीलचा रॉ’ड घालावा लागला. अशा क’ठी’ण परिस्थितीतही शगुफ्ता काम करत राहिल्या.
शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. आज त्याच शगुफ्ता आर्थिक सं’क’टा’चा सामना करत आहेत एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आ’जा’री आहेत. शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘मेहंदी’, ‘हीरो नंबर १’ आणि ‘अजुबा’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.
या अभिनेत्री च्या आयुष्यात चालू असलेला हा काळा काळ लवकर नाहीसा होऊ आणि आयुष्यात आनंदाची भरभराट होवो. हीच स्टार मराठी कडून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सर्वांना शुभेच्छा.