अभिनेत्री शहनाज गिल हिच्या वडिलांवर झाला गो’ळीबार, पो’लिसांचा तपास अद्यापही सुरूच…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“बिग बॉस” हा एक सर्वात लोकप्रिय असा शो आहे. बिग बॉस १३ ची फेम आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल हिचे वडील संतोष सिंग सुख यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी गो’ळ्या झा’डल्याची घ’टना घ’डली आहे. मीडियाच्या माहितीनुसार शनिवारी रात्री ८.३० च्या दरम्यान दोन दुचाकीस्वारांनी संतोष सिंग सुख यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी सुख जंदियाला गुरुद्वारा जवळच्या एका ढाब्यासमोर ते थांबले होते. त्याच दरम्यान ही घ’ट’ना घ’ड’ली.

संतोष सिंग सुख यांनी पो’लिसांना आपल्या जबानीत सांगितले की, टॉयलेटला जाण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यानंतर दोन दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी ताबडतोब गो’ळीबार सुरु केला. दरम्यान त्यांच्या कारला चार गो’ळ्या लागल्या आहेत. मात्र संतोष सिंग सुख यांचे सुरक्षारक्षक तेथे आल्यावर ह’ल्लेखो’र लगेचच पळून गेले. तर पोलिसांनी घ’टनास्थळावरून चार पुंगळ्या जप्त केल्या आहेत. तर पुढील तपास अद्यापही पो’लीस करत आहेत.

See also  बिग बॉस च्या घरात ही अभिनेत्री लग्न करण्याआधीच झाली होती गरोदर, त्यानंतर जे झाले ते...

पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल हिचे वडील संतोष सिंग सुख यांच्यावर यापूर्वी अनेक गु’न्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची सु’रक्षा काढून घेण्यात आली होती. तरी देखील पो’लीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. संतोष सिंग सुख यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या हितशत्रूंनी त्यांच्यावर हा ह’ल्ला केल्याचा अंदाज लावला जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment