‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कला क्षेत्रात काम क्षेत्रात काम करताना अभिनेत्री म्हणून भविष्यात या क्षेत्राकडे वळताना किंवा आज काम करून घेतलेल्या अभिनेत्री यांना खूप वेगळाच अनुभव आलेला आहे.

म्हणजे ज्याला आपण कास्टिंग काऊच वगैरे म्हणतो ते. तर एक सुप्रसिद्ध अश्या अभिनेत्री ने तिच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितलेला आहे. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

yeh rishta kya kehlata hai these different moods of naira perfectly played by shivangi joshi 9

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

चंचल तरुणी ते सोज्वळ सुन अशा विविध प्रकारच्या भूमिका तिने मालिकांमधून साकारल्या आहेत. मात्र दमदार अभिनय करण्याची क्षमता असतानाही केवळ छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून तिला ऑडिशन्समध्ये रिजेक्ट केलं जातं. असा बॉलिवूडचा अनुभव तिने सांगितला.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वांत महागडे घटस्फो'ट! या अभिनेत्रीने तर आपल्या पतीकडून घेतली ३80 कोटींची पोटगी...

77406521

तर अशा प्रकारे अनेक अभिनेत्री ना या गोष्टी चा सामना करावा लागलेला आहे. काहींनी यावर जोरदार असं प्रत्युत्तर ही दिलेलं आहे.

तिने एका वृत्तपतत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवांगीने आपल्या करिअरमधील एक चकित करणारा अनुभव सांगितला. काही वर्षांपूर्वी ती एका बॉलिवूड चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती.

akshara vs naira who is your favourite mom from yeh rishta kya kehlata hai 2

परंतु त्या ठिकाणी का’स्टिं’ग डि’रे’क्ट’रनं तिला तु’च्छ’ते’ने वागवलं. कॉश्चूम डिझायनरनं तर केवळ ती टिव्ही सीरिअलमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे म्हणून तेथील कपड्यांना स्पर्श देखील करु दिला नाही.

ती म्हणाली, “चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्यांना वरकरणी कलाकारचं म्हटलं जातं. पण खरं पाहाता चित्रपटांमध्ये काम करणारे श्रेष्ठ कलाकार असा काहीसा समज आपल्या सिनेसृष्टीत आहे.

725131 04 y

जे टीव्ही कलाकार ऑडिशन्सला जातात त्यांना तु’च्छ’ते’ने वागवलं जातं. ते लहान माध्यमातील कलाकार आहेत याची जाणीवपूर्वक त्यांना आठवण करुन दिली जाते. हा प्रकार माझ्यासोबत अनेकदा घ’ड’ला आहे.”

See also  अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment