डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को’रो’नाची लागण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या को’रो’ना हा जो’मा’ने पसरत आहे. तो काय थांबायचं नावच घेत नाहीये. को’रो’ना मुळे परिस्थिती बे’क्का’र होत चाललेली आहे. अश्यात को’रो’ना’ने आता सिनेसृष्टीत ही वि’ळ’खा घालायला सुरुवात केलेली आहे. तर सध्या मराठी मध्येही अनेक कलाकार को’रो’ना मधून जात आहेत. एक सुप्रसिद्ध तरुण अभिनेत्री जिने एक भाऊ अप्रतिम साकारली होती. चाहत्यांचे खूप प्रेम मिळवले होते.

77374720

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. कमी वेळात तिने भरपूर प्रसिद्धी मिळवली. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. देशभरात वाढणाऱ्या क’रो’ना’च्या प्रा’दु’र्भा’वा’चा फ’ट’का आता तिलाही बसला आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळेला क’रो’ना’ची ला’ग’ण झाली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे तिने माहिती देऊन काळजी घ्या. स्वतःची आणि सर्वांची कारण को’वि’ड दिसतो तेवढा सोपा नाही असं लिहिलं आहे.

See also  “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमधील ही प्रमुख अभिनेत्री सेटवर ढसाढसा र'डली, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल!

67948216 1166151833592019 318180372812660736 n

पुढे आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ती म्हणते, “माझी क’रो’ना चाचणी पॉ’झि’टि’व्ह आली आहे. मी स्वतःला क्वा’रं’टा’ई’न केलं असून योग्य ती सर्व काळजी घेत आहे आणि माझ्या डॉ’क्ट’रां’च्या संपर्कात आहे. ज्यांना बाहेर जावं लागत आहे, त्यांनी कृपया स्वतःची काळजी घ्या.

तुमच्या कामाच्या ठिकाणची स्वच्छता तुमच्या हातात नाही पण तुमच्या आरोग्यासोबत कोणतीही त’ड’जो’ड करु नका.” या सोबतच शिवानीने सर्वांना घरात राहण्याचाही स’ल्ला दिला आहे. कारण जर आपण काळजीच घेतली नाही. तर कोरोना आपल्याला खूप त्रा’स’दा’य’क ही ठरू शकतो. तर काळजी घ्या.

Shivani rangole1

शिवानीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नी रमाई यांची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गा’ज’ली. या भूमिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. अनेकजण तिचे चाहते झाले. सध्या ‘ती सांग तू आहेस ना’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही दिसत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्याची मालिकेतून झाली हकालपट्टी? राजकीय भूमिका घेतल्याचा होत आहे त्याच्यावर आरोप

तिने यापूर्वी अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. त्यासोबत ‘अँड जरा हटके’, ‘फुंतरु’, ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने ‘योलो’, ‘बनमस्का’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.

9db08d050dab02f402bb70166d367516

ती मूळची पुण्याची. खूप कमी वयात तिने तिचं अस्तित्व या चित्रपट सृष्टी मध्ये निर्माण केलेलं आहे. तर तिला कोरोना मधून देव लवकर बरा करो अशी प्रार्थना. आणि तुही काळजी घे घा’ब’रू नको. लवकर बरी हो. आणि जोमाने काम सुरू कर. स्टार मराठी कडून शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment