या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ-त्म-ह-त्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
.
तेलुगू टेलिव्हिजन अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीने हैदराबाद येथील तिच्या घरी आ-त्म-ह-त्या केली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. 26 वर्षीय श्रावणी मंगळवारी मधुरानगर येथील तिच्या निवासस्थानी ल-ट-क-ले-ली आढळली.
घरातील सदस्यांनी सांगितले की ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने दरवाजा बं-द केला. त्यांना वाटले की ती आंघोळ करीत आहे पण जेव्हा ती जास्त वेळ बाहेर आली नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तो-ड-ला आणि ती ल-ट-क-ले-ली दिसली. त्यांनी तिला रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी तिला मृ-त घोषित केले.
तिच्या एक्स बॉय फ्रेंड देवराज रेड्डीने छ-ळ केल्याने श्रावणीने हे पाऊल उचलल्याचा आ-रो-प कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी त्याच्याविरूद्ध गु-न्हा दाखल केला होता आणि घरच्यांनी श्रावणीलाही त्याच्याबरोबर फिरण्यास देखील म-ना-ई केली होती.
एस.आर. नगर सर्कल इ-न्स्पे-क्ट-र नरसिम्हा रेड्डी यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, श्रावणीचा मंगळवारी रात्री उशिरा तिचा आई आणि भावासोबत, देवराज सोबत फिरण्यावरून वा-द झाला होता. यानंतर तिने तिच्या खोलीत जाऊन आ-त्म-ह-त्या केली.
देवराजला अ-ट-क करण्यासाठी पोलिसांनी आंध्र प्रदेशच्या काकीनाडा शहरात एक पथक पाठवले आहे. सर्कल इन्स्पेक्टर म्हणाले, “श्रावणीचे कुटुंबीय त्याच्यावर आरोप करीत आहेत, म्हणून आम्ही त्याला अ-ट-क करू आणि चौकशी करू.”
श्रावणीच्या त-क्रा-रीनंतर यापूर्वीही जूनमध्ये देवराजला अ-ट-क करण्यात आली होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, श्रावणीशी लग्न करण्यासाठी तिला त्रा-स दिला जात असे.
देवराजवि-रो-धात त-क्रा-र करूनही पोलिस का-र-वा-ई करण्यात अपयशी ठरल्याचा आ-रो-प कुटुंबियांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी टिक-टॉकच्या माध्यमातून देवराज अभिनेत्रीच्या संपर्कात आला होता आणि त्यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
देवराजने पैशासाठी तिला त्रा-स देणे सुरू केल्याचे श्रावणीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तो तिचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची ध-म-की देत होता. तर हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी गूगल पेच्या माध्यमातून देवराज याला 1 लाख रुपये दिले होते.