2 मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीवर आहे मनापासून फिदा आहे अभिनेत्री श्रुती हसन, पाहा कोण आहे तो?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन ही सध्या आपला आगामी चित्रपट “सालार” च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. बाहुबली फेम प्रभाससोबत ती पहिल्यांदाच आपल्याला दिसणार आहे. फक्त 150 रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील हे करत असून तो तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री श्रुती हसन ही कित्येकदा आपला बॉयफ्रेंड शंतनू हजारिका सोबत स्पॉट होताना दिसली आहे. या दोघांमध्ये सुद्धा कमालीचे बॉन्डिंग आहे, याचा खुलासा स्वतः शंतनू ने केला होता. परंतु तरीदेखील श्रुती मात्र लहानपणापासूनच बॉलीवुडच्या एका सुपरस्टारवर फिदा आहे. तो स्टार म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून माचो मॅन हृतिक रोशन आहे, हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

See also  अभिनेत्री राखी सावंत आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील...

अभिनेत्री श्रुती हसन हिला तिच्या आवडत्या स्टार सोबत चित्रपटाची एकही संधी अजूनपर्यंत मिळाली नाही. ए.आर.मुरुगादास दिग्दर्शित चित्रपटात हृतिक श्रुती सोबत स्क्रीन शेअर करेल, अशी अफवा 2017 मध्ये पसरली होती. मात्र तसे काहीच झाले नाही, परंतु तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो. आता प्रभाससोबतचा तिचा “सालार” हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

श्रुती हसनने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तेलुगु आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांत तिला हवे तसे यश मिळाले नाही. पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपली एक चांगलीच ओळख निर्माण केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अभिनयातच नव्हे तर गायनातही श्रुतीला प्रचंड रस आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिका सुद्धा आहे.

See also  "कपिल शर्मा शो" मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री बाहेर, एका एपिसोड साठी घ्यायची तब्बल एवढी रक्कम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment