“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील ‘सुमन काकू’ खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो…
सध्या झी मराठीवर ( zee marathi ) एक मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. टीआरपीमध्ये सुद्धा मालिका आघाडीवर आहे. कारण मालिकेचा विषय हा घरगुती आहे. त्यात लं कथानक सुद्धा प्रत्येक एपिसोडिक ला टर्निंग होत आहे. एवढंच नाही तर मालिकेतील कलाकार हे खूप उत्तम काम करत आहेत. सगळेच आज घराघरात पोहचलेली आहेत.
त्यात स्विटू आणि ओम यांच्याशिवाय इतर ही कलाकार खूपच उत्तम काम करत आहेत. त्यात एक म्हणजे स्विटू ची सुमन काकी. पण आपल्याला हे माहिती आहे का की सुमन काकू खऱ्या आयुष्यात कशी दिसते ? कारण चाहत्यांना हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला’ ( yeu kshi tshi mi nandayala ) सुरुवातीपासूनच मालिकेने रसिकांची पसंती मिळवत लोकप्रिय मालिका बनली. ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. पाहात असणा-यांसाठी सुमन काकी काही नवीन नाही.
मालिकेत स्विटूच्या काकीची म्हणजेच सुमन साळवी ही भूमिका साकारत आहेत. कठीण प्रसंगी खांद्याला खांदा भिडवून राहणारी राहणारी सुमन काकी देखील रसिकांची आवडती बनली आहे. सुमन काकी ही भूमिका या अभिनेत्रीचे नाव आहे अभिनेत्री शुभांगी भुजबळ. शुभांगी भुजबळ ( shubhangi bhujbal ) आज लाखो चाहत्यांना भुरळ घालत आहेत. याला कारणीभूत तिचा निरागस अभिनय.
या मालिकेतल्या इतर भूमिकांमुळेही शुभांगी आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. सध्या सुमन काकी म्हणजेच शुभांगी भुजबळचे खऱ्या आयुष्यातले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा ध’क्का’च बसेल.
मालिकेत अतिश साध्या अंदाजात दिसणारी सुमन काकी खऱ्या आयुष्यात मात्र फारच सुंदर दिसते. तिच्या या फोटोंना रसिकांचीही प्रचंड पसंती मिळत आहे. शुभांगीचा ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल. इन्स्टाग्रामवर शुभांगीचे असे बरेच फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंमध्ये शुभांगीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या सेटवर शूटिंगमधून वेळ मिळताच सुमन काकी म्हणजेच शुभांगी मस्त सहकलाकारांसोबत मजामस्ती करण्यात दंग होतात. याच धम्माल मस्तीचे फोटो सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील. या फोटोंवरुनच खऱ्या आयुष्यातही शुभांगी मात्र अतिशय मनमौजी धमाल करणारी असल्याचे तुम्हाला जाणवेल.
शुभांगी ही एक उत्तम आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडियावर ही ती कायम कार्यरत असते. आणि आता तर अधिकच आपल्या साध्याश्या अभिनयाने लोकप्रिय होत चालली आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.