अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वेडी झालीये या व्यक्तीच्या प्रेमात, सलमान खानशी आहे त्या व्यक्तीचे खास नाते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये कधी काय चर्चा सुरू होईल याचं काहीच सांगता येत नाही; कारण हे गल्यामर्स क्षेत्र आहे. जिथं कुणाचं ही कुणासोबत नातं जुळत असतं. तर आज आपण सध्या चर्चेत येणारी एक गोष्ट जाणून घेणार आहोत. बॉलिवूड चित्रपट जगतातील एक सुंदर अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली सोनाक्षी सिन्हा बद्दलच्या होणाऱ्या चर्चे बाबतीत बोलणार आहोत.

सोनाक्षीने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड एक खास ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड चित्रपट जगतात, तिने 2010 मध्ये दबंग चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या 11 वर्षांपासून बॉलिवूड चित्रपट जगताचा एक अविभाज्य भाग आहे. या दरम्यान 10 वर्षांच्या काळात तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. लाखो चाहते मिळवले आहेत.

See also  सुपरस्टार राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी या प्रसिद्ध अभिनेत्रींना मेकअप रूममध्ये का बं’द करून ठेवले, आणि त्यानंतर जे घडले…

अभिनेता सलमान खान दबंग भाईसोबत चमकदार अभिनय करून ती एका रात्रीत स्टार बनली होती. सलमान भाई यांच्यासोबत केलेल्या कामामुळे एका रात्रीत तिची फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली होती. त्यात लोकांना, प्रेक्षकांना तिचा अभिनय आवडला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपले अभिनय कौशल्य खूप सर्जनशील पणे सिद्ध केले आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ज्यामध्ये तिला खूप यश मिळालेलं आहे.

sonakshi sinha

सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूड चित्रपट जगतात फार संघर्ष करावा लागला नाही. तरीही, कुठेही वडिलांच्या नावाचा फायदा न घेता स्वतः अपार कष्ट करून तिने स्वतःहून बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर काही काळापूर्वी म्हणजेच कोरोना लॉकडाउन दरम्यान तिच्या विवाहाबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. चर्चा अशी होती की, ती 2017 मध्ये लग्न करणार आहे.

See also  प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या बिग बजेट सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकाधिपती रावणाची भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अनेकांच्या सोबत तिचं नाव जोडल्या गेलेलं आहे. पण सोनाक्षी ने मात्र कुठल्याच नावाला दुजोरा दिला नाही. अश्यात आता आलेल्या बातम्यांनुसार ,ज्या मुलासोबत सोनाक्षी सिन्हाचे नाते जोडले जात आहे. त्याचं नाव जाणून आपण ही थक्क व्हाल. हैराण व्हाल.

aa Cover v2idu9bren4ggjej4i1bi3v1q2 20171124223844.Medi

सध्या सोनाक्षी सिन्हा चे नाव जिथं जोडलं जात आहे, ते खान कुटुंब आहे. म्हणजेच तो मुलगा सलमान खानच्या कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत ती ज्याला डेट करत आहे त्याच्याशी लग्न केले तर सोनाक्षी सिन्हाचे संबंध थेट सलमान खानच्या कुटुंबाशी जोडले जातील. दुसरे कोणी नाही ओ, सल्लू भाईचा भाऊ सोहेल खानच्या मेहुण्याशी सोनाक्षी च्या नात्याच्या बातम्या आजकाल चर्चेचा विषय बनल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांपासून सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवाला डेट करत आहे. तो एक बिझनेसमन आहे.. बंटी सचदेवा एक यशस्वी उद्योजक आहे, तो एक पीआर कंपनीचा मालक सुद्धा आहे. बघुयात आता या नात्यावर ते दोघे काही बोलतात का ?…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment