धक्कादायक! या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्मह’त्या, सु’साईड नोटमध्ये सांगितलं आत्मह’त्येचं कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मनोरंजन क्षेत्रातून खूप ध’क्कादायक अश्या बातम्या येत आहेत. सध्याचा काळ जरा फिल्मी इंडस्ट्री साठी फार अ’स्वस्थता करून सोडणारा काळ आहे. काय झालं एका प्रसिद्ध अश्या अभिनेत्री ने आ’त्म’ह’त्या केल्याचं समोर आलं आहे. तिची सु’सा’ई’ड नोट सुद्धा सापडली असल्याचं पो’लि’सांच्याकडून कळत आहे. नेमकं काय घ’ड’लं ? चला जाणून घेऊया सविस्तर.

मनोरंजक क्षेत्रात काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री रमैय्याच्या आ’त्म’ह’त्येची बातमी समोर आली होती. या ध’क्क्या’तून चाहते अजूनही सावरलेले नाहीत. त्यात आता एका अभिनेत्री ने आ’त्म’ह’त्या केल्याचं म्हंटलं जात आहे.

कोण आहे ती अभिनेत्री ?… भारतीय फिल्मी इंडस्ट्रीत तिने अनेक कामे केलेली आहेत. ती एक प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीने आहे. जिने आ’त्म’ह’त्या केल्याची ध’क्का’दायक बातमी आली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात शो’क’कळा पसरलेली आहे. तिचं नाव आहे, सौजन्या. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री सौजन्याने आ’त्म’ह’त्या (Actress soujanya) केली आहे. ग’ळ’फा’स घेऊन तिने आयुष्याचा शेवट केला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा ध’क्का बसलेला आहे. ज्यातून सावरायला फार काळ लागू शकतो.

See also  अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचा या कारणामुळे मोडला होता साखरपुडा, कारण...

सौजन्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग होता. तिने अनेक कन्नड सिरीयल आणि सिनेमात कामे केलेली आहेत. त्यामुळे तिला आघाडीच्या कन्नड अभिनेत्री मध्ये गणल्या जायचं. पण आ’त्म’ह’त्या केल्याने तिला नेमकं असं काय झालं होतं ? असाच सर्वांना रसिक प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. बंगळूर येथील राहत्या घरी तिने आ’त्म’ह’त्या केली आहे. आत्महत्या केलेल्या या अभिनेत्री ने एक सु’सा’ई’ड नोट लिहिलेलं समोर आलेलं आहे. जी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

राहत्या घरामध्ये ल’ट’कलेल्या अ’व’स्थेत तिचा मृ’त’देह सापडला होता.त्याचसोबत पो’लि’सां’ना तिच्या खोलीत सु’सा’इ’ड नोटही सापडली आहे, ज्यात तिने तिला मानसिक आ’जा’र असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मानसिक ता’ण त’णा’वा’त असल्यानं काही गोष्टी सहन झाल्या नाही आणि त्यामुळे तिने हा आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.

See also  चित्रपट करण्यासाठी आमिर खान घेत नाही एकही रुपया; त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

पो’लि’सां’नी याबाबत दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सौजन्याने साडीने ग’ळ’फा’स घेतलेला आहे. कन्नड अभिनेत्री सौजन्याच्या खोलीचा दरवाजा आतून तिनेच बंद होता. खोलीतून सापडलेल्या सु’सा’ई’ड नोटमध्ये तिने आपल्या आ’त्म’ह’त्ये’साठी कुणीही जबाबदार नाही हे लिहिलं आहे. माझ्या आ’त्म’ह’त्या’ला मीच स्वतः जबाबदार आहे, असं तिचं म्हणणं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment