या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी आलीय टाटाची इलेक्ट्रिक कार, एका तासाच्या चार्जिंगमध्ये चालते 200 किलोमीटर…

Advertisement

सध्या एकतर पेट्रोल चे आणि डिझेल चे दर प्रचंड वाढत आहेत. तेही प्रमाणाच्या बाहेर. त्यामुळे आता सगळेच या महागाईच्या चिंतेत आहेत. अश्यात एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या घरी चार्जिंग कार आलेली आहे. त्यामुळे ते कुटुंब खूप खुश आहे.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ते कुटुंब नेमकं कोणतं ? अहो मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने. यांना कोण नसेल ओळखत ? दोघेही अत्यंत ताकतीचे कलाकार आहेत. तर आपल्या घरी कार आल्याबरोबर खुशीत सोशल मीडियावर सुकन्या मोने यांनी काय शेयर केलं तेही पाहुयात. एकदम सविस्तर.

Advertisement

207481020 931110014103704 5631498640402387855 n

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने ( Sukanya Kulkarni-Mone) सध्या जाम खूश आहेत. होय, कारण घरी नवी कार आलीये. यानिमित्ताने सुकन्या यांनी लिहिलेली एक पोस्ट सध्या लक्ष वेधून घेतेय. नव्या को-या कारसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे घर आहे खूपच आलिशान, पहा तिच्या घराचे मनमोहक फोटो...
Advertisement

ज्या पोस्ट मध्ये कार सोबतचे फोटो आणि काही text त्यांनी लिहिला आहे. या फोटोत सुकन्या मोने या प्रचंड खुश दिसत आहेत. कार कशी घरापर्यंत आली याचा थोडक्यात आढावा ही त्यांनी दिलेला आहे.

208576306 196404995738686 5308411106232824936 n

Advertisement

आपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, ‘कितीतरी महिने नवीन गाडी घ्यायची मनात चालू होतं कारण आधीची SX4 10 वर्षे यथेच्छ वापरली, खूप साथ दिली होती तिने पण दुसरी कुठली आम्हाला पसंतच पडत नव्हती मग संजय म्हणाला electric गाडी बघू,माझ्या मनाला काही पटत नव्हतं कारण अनेक प्रश्न भेडसावत होते….

charge कशी आणि कुठे करायची? किती वेळ battary पुरेल वगैरे वगैरे. मनाची तयारी करून मी आणि माझा सारथी चंदन प्रभादेवीच्या TATA motors ला गेलो आणि TATA nexon ev बघताक्षणी आवडली आणि ठरवलं हीच घ्यायची. त्याचे फायदे पुनीत मोटर्स च्या सिद्धेश ने आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले,त्याचे operation सुमेध नामजोशी ने सविस्तर सांगितले आणि आम्ही लगेच book केली.

See also  "तुझं माझं जमतंय" मधील पम्मी खऱ्या आयुष्यात आहे एक यशस्वी उद्योजिका, यशस्वीपणे संभाळतेय "हे" उद्योग...
Advertisement

209618396 123951159884644 8270116041304913605 n

Lockdown… आम्हाला झालेला covid ह्यामुळे गाडी यायला उशीर झाला पण finally 25 जून 2021 ला आमची गाडी आली. ह्यात काय एवढं कौतुक अस वाटेल तुम्हाला पण पेट्रोल आणि डिझेल च्या किमती इतक्या गगनाला पोचल्या आहेत की अश्यावेळी भविष्याचा विचार करणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी( non pollution), eco freindly गाडी घेतल्याचा आनंद तुमच्याबरोबर share करावासा वाटला. आम्ही TATA बरोबर.thanks to Ratantata…’

Advertisement

एवढी भारी चार्जिंग कार उपलब्ध करून दिल्याबद्दल रतन टाटा चे ही त्यांनी खूप मनापासून आभार मानले आहेत. तसेच अभिनेत्री म्हणून काम केलेल्या मालिकेतील इतर सहकलाकार आणि चाहते यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्टार मराठी परिवार कडून ही त्यांना खूप शुभेच्छा.

See also  कधी काळी खूप लोकप्रिय असलेली हि मालिका परत येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला...

209987182 137885768415871 5288785472880364984 n

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close