“माझा होशील ना” फेम अभिनेत्री सुलेखा तळवळकरची मुलगी ही आहे तिच्यासारखीच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिका या खूप लोकप्रिय होत आहेत. त्यात झी मराठी वरील माझा होशील ना या मालिकेचा ही समावेश आहे. टीआरपी मध्ये सध्या ती आघाडीवर आहे.तर त्यातील सर्वच पात्र ही लोकप्रिय आहेत. त्यातच एक मराठी अभिनेत्री आहे जिच्याबद्दल चाहत्यांना नेहमी काही न काही जाणून घ्यायचं असतं. तसेच तिची मुलगी ही कशी तिच्या सारखीच सुंदर दिसते चला हेच जाणून घेऊ सविस्तर. आणि ती अभिनेत्री आणि मुलगी कोण हेही.

sulekha talwalkar in majha hoshil na episode 171 2020

सतत नेहमी सारखं एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणा-या सुलेखा तळवळकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेत साकारलेली तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर चाहते तिला विसरलेले नाहीत.

See also  बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादी, तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील असे कलाकार आहेत यादीमध्ये...

तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सोशल मीडियावर सुलेखा प्रचंड सक्रीय असते. मालिका आणि विविध प्रोजेक्टस, खासगी आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असते. सुलेखाने मुलीसोबतही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्या फोटो ला चाहत्यांकडून खूप उत्तम परिस्थिती मिळत आहे. लोकं आई सारखीच लेक असे ही म्हणत आहेत.

119722081 804485236971417 2919948479573472082 n

लोकप्रिय अभिनेत्री सुलेखाची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते. सुलेखा यांची वेगळी ओळख करुन द्यायला नको.सुलेखा यांनी अंबर तळवलकरसह लग्न केले आहे. लग्न केलं तरी अभिनय प्रवास अविरत नवऱ्याच्या मदतीने चालूच राहिला.

अंबर तळवलकर हा स्मिता तळवलकर यांच्या मुलगा आहे. सुलेखा दिवंगत स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. म्हणजे अभिनय हा त्यांच्या घरातूनच त्यांना मिळालेला आहे. बाळ कडू असलं की त्या क्षेत्रात येणं आणि काम करून ठाम उभं राहणं सोपं होतं.

See also  नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे अभिनेत्री सायली संजीव, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

154157462 840956883121278 5361781072323696270 n

अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत. आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत. प्रत्यक्ष जीवनात टिया कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल. सध्या सोशल मीडियावर आईसोबत टियाचे देखील चाहते कौतुक करताना दिसतात. टियाला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करण्याची आवड असून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला तिला आवडतात.

याचे व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.या व्हिडीओंना चाहतेही भरभरुन लाईक्स आणि पसंती मिळत असते. तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत. याचेही कामकाज ती सांभाळते. टियाने आई आणि आजीप्रमाणे अभियक्षेत्रात एंट्री केली नसली तरी तिची आवड जपत हटके काम करत आहे.

153654408 474283537269526 2886837520106964433 n

तर पाहिलत की नाही मग सुलेखा यांच्या मुलीला. बघितले का किती आई सारखी सुंदर दिसते. सुलेखा या एक उत्तमोत्तम अभिनेत्री आहेत. सोशल मीडियावर ही त्यांना अनेक चाहते फोल्लो करतात. त्या दोघी मायलेकी ना पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

See also  'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार घेतात तब्बल इतकं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment