या प्रसिद्ध अभिनेत्याने न’शेमध्ये अभिनेत्री तब्बू सोबत केली होती ज’ब’र’द’स्ती, नंतर अभिनेत्रीने जे केले ते…

जॅकी श्रॉफ बॉलीवूडमधील अशा अनेक कलाकारांपैकी एक आहे जो आपल्या अभिनयाच्या तसेच वेगवेगळ्या भाषेच्या शैलीसाठी ओळखला जातो. बरेच मिमिक्री कलाकारसुद्धा त्याच्या आवाजाची आणि शैलीची नक्कल करताना दिसतात.

जॅकी श्रॉफला हिरो या चित्रपटामुळे ओळख मिळाली होती. या चित्रपटाद्वारे तो रातोरात स्टार बनला. त्यानंतर त्याने प’रिं’दा, क’र्मा, किंग अंकल, यु’द्ध, आणि जु’नून अशा चित्रपटांमध्ये भूमिका केली. जॅकीने आयुष्यात एकदा अशी चू’क केली होती ज्यामुळे त्याला आणि तब्बूला एकमेकांचा चेहरा देखील पाहायला आवडत नाहीत.

हि गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा तब्बूची मोठी बहीण फराह आणि जॅकी श्रॉफ दि’ल’ज’ला चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्या काळात, तब्बू बऱ्याचदा तिच्या बहिणीच्या सेटला भेट द्यायची. त्यामुळॆच कि काय जॅकीची नजर तब्बूकडे प’ड’ली असेल.

एकदा या चित्रपटात ख’ल’ना’य’का’ची भूमिका साकारणाऱ्या डॅ’नीने त्याच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती, तेव्हा फराहसुद्धा आपली बहीण तब्बू बरोबर तिथे पोहोचली होती. पण न’शाच्या अ’व’स्थे’त जॅकीने तब्बू सोबत ज’ब’र’द’स्ती करण्याचा प्रयत्न केला.

तिथे उपस्थित सर्वजण हे पाहून आश्चर्यचकित झाले. फराहच्या वक्तव्यानुसार, त्यावेळी डॅनीने हे प्रकरण हा’ता’ळ’ले नसते तर जॅकी मोठ्या प्रमाणात म’र्या’दा ओ’लां’ड’ण्या’चा प्रयत्न करीत होता.

जॅकी श्रॉफच्या या घृ’णि’त कृ’त्यामुळे फराह आणि तब्बू शॉ’कमध्ये होते. या घ’ट’नेच्या दुसर्‍या दिवशी फराहने माध्यमात निवेदन देऊन जॅकीबद्दल संपूर्ण गोष्ट सांगितली. ही बातमी ऐकताच बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रत्येकाला आश्चर्य वाटले, असे असूनही फराहवर हे वि’धा’न मागे घेण्यासाठी द’बा’व आणला गेला.

फरहाने आपल्यावर कसलीही माघार घेतली नाही, परंतु नंतर तब्बूने गै’र’स’म’ज झाला म्हणून ही केस दडपली. तेव्हापासून तब्बूने ना जॅकीबरोबर काम केले नाही ना दोघांमधील काहीच संभाषण झाले नाही. या चुकानंतर जॅकीलाही एक मोठा ध’डा मिळाला. त्यानंतर जॅकीने 1987 मध्ये आयशाशी लग्न केले. आता जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफ हा एक बॉलिवूड स्टार यशस्वी स्टार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment